Navartri 2024: नवरात्रीत कांदा आणि लसूण खाण्यापासून राहा दूर, शरीराला मिळतील 'हे' फायदे
Health Care: नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसणाचा त्याग करणे हे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
Navratri Rangoli Designs Ideas: नवरात्रीचे 9 दिवस दाराजवळ काढा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स, 5 मिनिटांत काढून होतील
Latest Navratri Designs Ideas: 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या दिवसात अनेक घरांमध्ये घट बसतात. संपूर्ण 9 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असते. नवरात्रीच्या सणात 9 दिवस दारासमोर देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. तेव्हा या नवरात्रीत तुम्हाला झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत.
कशापासून बनवला जातो उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा? जाणून घ्या फायदे
How is sabudana made: उपवासाच्या वेळी साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साबुदाणा कसा बनवला जातो.
नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ असतात वर्ज्य? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट अन्यथा...
Navratri Vrat Rules : शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे. बरेच भक्त 9 दिवस उपवास करतात तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतात. जर यंदा तुम्हीदेखील पहिल्यांदाच उपवास ठेवायचा विचार करत असाल तर जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, नाहीतर उपवास मोडतो.
फक्त डायबेटिजच नाही तर साखरेमुळे या आजारांचाही वाढतो धोका
सध्या जगभरात डायबेटिजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डायबेटिज होण्यामागे अन्नातून साखरेचे अतिसेवन हे प्रमुख कारण ठरते. साखर ही स्लो पॉइजन सारखी काम करते म्हणून साखरेचं किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन मर्यदित प्रमाणामध्ये करावं असे तज्ज्ञ सांगतात. साखरेच्या अति सेवनामुळे केवळ डायबेटीजच नाही तर यामुळे अनेक इतर आजारांनाही आमंत्रण मिळतं.
Navaratri 2024: नवरात्रीमध्ये धान्य पेरण्याचा योग्य मार्ग माहितेय? 'ही' आयडिया करा फॉलो, १ दिवसात फुटू लागतील अंकुर
Fast Sprouting: नवरात्रीच्या पवित्र सणाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सणामध्ये घरात धान्याची पेरणी करून नऊ दिवस गवत वाढवले जाते.
Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
World Vegetarian Day: शाकाहारी असण्याचे आहेत अनेक फायदे, पण होतात 'हे' तोटेही
World Vegetarian Day 2024: दरवर्षी जागतिक शाकाहारी दिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. शाकाहारी असण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत हे जाणून घेऊयात.
नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर, 2 शिलाई मशीनने सुरुवात करणाऱ्या 'या' महिलेची संपत्ती आहे 84000000 रुपये
Fashion Designer Anita Dongre : नीता अंबानी यांचे कपडे आणि दागिने सोशल मीडियावर व्हायरल होत असता. नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर यांनी फक्त 2 शिलाई मशीनने व्यवसायला सुरुवात केली होती. आज त्या कोट्यवधींचा मालकीण आहेत.
Mahatma Gandhi Quotes in Marathi : महात्मा गांधी यांचे 10 विचार
Gandhi Jayanti Wishes in Marathi: महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांचे सकारात्मक विचार जाणून घ्या
जीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप
Husband Wife Relation: काही नाती ही मैत्रीच्या पलीकडची असतात. अशा नात्यांमध्ये कधीच समोरच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले नसतात. पण, मर्यादा इथंही गरजेची असते.
इथं लग्नाच्या एक महिना आधीपासूनच रडू लागते नवरी, रोज करावी लागते रडण्याची प्रॅक्टिस
लग्न हा व्यक्तीच्या जीवनातील एक सर्वात महत्वाचा आणि पवित्र संस्कार आहे. साधारपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्न झाल्यावर नवी नवरी माहेर सोडून सासरी जाताना ती आणि तिच्या घरचे भावूक होतात आणि त्यांना रडू येतं. पण तुम्हाला माहितीये का? एक असं ठिकाण आहे जिथे लग्नाच्या एक महिना आधीपासूनच नवरी रडू लागते. आज तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाता? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम, एकदा वाचाच
Side Effects Dry Fruits: ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक उपयुक्त पोषकतत्वं आढळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण हे ड्रायफ्रुट्स सगळ्यांसाठीच फायदेशीर असतील असं नाही.
प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतं? मग त्यात टाका 4 थेंब तेल, प्रॉब्लम होईल Solve
Pressure Cooker Hacks : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येऊ नये यासाठी सोपा उपाय सांगण्यात आलेला आहे.
World Heart Day 2024: हृदयाच्या आरोग्यासाठी नियमितपणे कोणत्या रक्त चाचण्या कराव्यात? जाणून घ्या
Health Care: २९ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरात अनेक मृत्यू होतात.
घरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद
भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय.
Recipe: हवामान बदलामुळं सर्दी-खोकला बळावला; रोगप्रतिकार शक्ती वाढवते 'हे' लाल रंगाचे सूप
How To Make Tomato Carrot Soup: रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सूप खूप फायद्याचे ठरते.
Pitru Paksha 2024 : सर्वपितृ अमावास्येला जन्मलेल्या मुलींसाठी अनोखी नावे, ज्यामध्ये दडलाय खास अर्थ
पितृ पक्षाच्या काळात जर तुमच्या घरात कन्येचा जन्म झाला तर तिला काही खास नावे ठेवा. मुलीसाठी वडिलांच्या बाजूशी संबंधित काही नावे येथे आहेत.
क्लास न लावताही मुलं वर्गात येईल अव्वल! फक्त फॉलो करा 'या' पॅरेंटिंग टिप्स
मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. पालकांसाठी अशाच काही पालकत्वाच्या टिप्स ज्यांच्या मदतीने मूल ट्यूशनशिवाय चांगला अभ्यास करु शकतात.
Surya Grahan 2024 : वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 'या' दिवशी? भारतात कधी दिसणार Ring Of Fire
सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतातील लोकांवर याचा काय परिणाम होणार?