सद्भावना रॅलीत विद्यार्थीनीचा मृत्यू

सद्भावना रॅलीमध्ये आलेल्या १४ वर्षाच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

Updated: Jan 14, 2018, 02:13 PM IST
सद्भावना रॅलीत विद्यार्थीनीचा मृत्यू  title=

सांगली : सद्भावना रॅलीमध्ये आलेल्या १४ वर्षाच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. त्यामुळे सद्भावना रॅलीला गालबोट लागले आहे. 

ही विद्यार्थीनी कालपासून आजारी असल्याचे बोलले जाते. रॅली दरम्यान भोवळ आल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पण दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.