प्रतापगडावर टेहळणी बुरुज ढासळू लागलाय...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या प्रतापगडावर टेहळणी बुरुज ढासळू लागला आहे. 

Updated: Jun 10, 2017, 11:12 PM IST
प्रतापगडावर टेहळणी बुरुज ढासळू लागलाय... title=

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या प्रतापगडावर टेहळणी बुरुज ढासळू लागला आहे. 

सध्या पाऊस सुरु झाला असून त्यामुळे बुरुजाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळं सरकार आणि पुरातत्व खात्यानं याकडं तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

मात्र या पावसात या टेहळणी बुरूजाचं काय होणार याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.