आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू

रजपुतवाडीतल्या माध्यमिक आश्रमशाळेत काल रात्री विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 11, 2018, 12:43 PM IST
आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू title=

कोल्हापूर : रजपुतवाडीतल्या माध्यमिक आश्रमशाळेत काल रात्री विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.

शंकर सावळाराम झोरे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. हाणामारी करणाऱ्यां विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानिमित्तानं आश्रम शाळेतील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाहा सविस्तर बातमी