लातूरमध्ये महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार; कागदपत्रांवर सह्या केल्या नाहीत म्हणून...
Maharashtra News : लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला सरपंचावर गावातील स्थानिक नागरिकांनी दमदाटी केलीय.
Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?
Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं?
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या आढळल्या असून त्यामुळं डॉक्टरही अचंबित झालेत. या अळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.
बुलढाण्यातील शेतकरी महिलेच्या डोळ्यातून काढल्या 60 जिवंत अळ्या! शेतात काम करताना अचानक...
60 Live Worm Removed from Woman's Eye: वेळीच बुलढाण्यामाधील या महिलेची चाचणी करुन तिला उपचार मिळाल्याने तिचा डोळा आणि दृष्टीही वाचली आहे.
मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरेंचा धाराशिव दौरा आटोपता, एका तासात 4 बैठका उरकल्या
Raj Thackeray : मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर राज ठाकरे यांनी घेतला धाराशिव दौरा आटोपता घेतला आहे. अवघ्या एक तासात राज ठाकरे यांनी चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उरकल्या. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलला छावणीचं रुप आलं होतं.
मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले
Raj Thackeray : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धाराशिवमध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha) राडा घातला.
भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद; कारण फक्त एकच अब्दुल सत्तार
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे रचणाऱ्या महायुतीला मराठवाड्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. मराठी आरक्षणाचा मुद्दा आणि संभाजीनगर जिल्ह्यात मंत्री अब्दुल सत्तारांना होत असलेला विरोध यामुळे मराठवाड्यात महायुतीची चिंता वाढलीय.
'विरोधी पक्षातील कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं, योजना बंद पाडण्यासाठी...'
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न सुरु आहे. पण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सिल्लोडमधील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.
ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड; मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा
वेळेवर ब्लाउज शिवून न देणे एका महिला टेलरला चांगलेच महागात पडले आहे. वेळेवर ब्लाउज शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर माध्यमांचे कॅमेरे पाहून पळाले...
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहून पळ काढला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्सा
Sharad Pawar On His Lie As Chief Minister: शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या विधानासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. पवारांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात
'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा
Sharad Pawar Dig At PM Modi: जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये शरद पवारांनी थेट मोदींचा उल्लेख करत त्यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं
'कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती...', शरद पवारांचा अमित शाहांना टोला; म्हणाले, 'या लोकांच्या...'
Sharad Pawar On Amit Shah: पुण्यामधील भाजपाच्या कार्यक्रमात भाषण करताना अमित शाहांनी शरद पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
मनोज जरांगेचं आता 'मिशन विधानसभा' 'इतके' आमदार निवडून आणण्याच्या निर्धार
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करून पुढच्या राजकीय लढाईची घोषणा केलीय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत असलेलं सरकार आणि जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं 'मिशन विधानसभा' यामुळं सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.
'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी...' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान
Manoj Jarange vs Prasad Lad : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासुन सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलंय. यावेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला. याला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'ते मला खल्लास करणार! फडणवीस, तुमच्या हातानेच मरण..', जरांगेंचे आरोप; म्हणाले, 'मराठे संपवून..'
Manoj Jarange Patil Slams Fadnavis BJP: एका जुन्या प्रकरणामध्ये जरांगेंविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला.
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
बीडचा खेळाडू ढाकामध्ये संकटात अडकला, मदतीसाठी धनंजय मुंडेंची धावाधाव; पोस्ट व्हायरल
Dhananjay Munde Post : ढाकामध्ये अडकलेल्या इंद्रजितला ( Indrajit Mahindrakar) लवकर मदत पोहोचवावी, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे आवाहन केलं आहे. काय म्हणाले धनंजय मुंडे?