मुंबई : अर्णब गोस्वामीला अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामीला आज अलिबागच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. रस्तेमार्गाने अर्णब गोस्वामीला अलिबागच्या दिशेने नेण्यात आले आहे. मुंबईहुन अर्णबला घेऊन पोलिसांची टीम
#WATCH Republic TV Editor Arnab Goswami detained and taken in a police van by Mumbai Police, earlier today pic.twitter.com/ytYAnpauG0
— ANI (@ANI) November 4, 2020
अलिबाग क्राईमब्रांचला घेऊन जाणार आहे त्यानंतर न्यायालयात हजर करणार. या प्रकरणाचे आता राजकीय वर्तुळातही पडसाद पडत आहेत.
अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे हिटलरशाहीच्या राज्याचा कळस. हा महाविकासआघाडी सरकारने आणि खास करून शिवसेनेने गाठला आहे. -भाजप आमदार अतुल भातखळकर
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामीना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार.. pic.twitter.com/oka6mhPZZe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 4, 2020
काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस... महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने? भाजप नेते आशिष शेलार
काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार?
दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस...
महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने?
2/2— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 4, 2020
किरिट सोमय्या - ठाकरे सरकारच्या काळात पोलीस राज, सरकार आणि सोशल मीडिया एक्टिविस्ट्स याची निंदा करतो. अर्णब गोस्वामीला ज्या प्रकारे अटक केली त्याची किंमत मोजावी लागेल.
हम ठाकरे सरकार के पुलिस राज, पत्रकार और सोशल मीडिया एक्टिविस्ट्स के उत्पीड़न की कड़ी निंदा करते है, जो नेवी के अधिकारी की पिटाई करते है, पत्रकारोंको जेल में भेजते है #ArnabGoswami अर्नब गोस्वामीको जिस प्रकार से गिरफ्तार किया ठाकरे सरकार को इसकी कीमत चुकानी पड़ेगी @BJP4India pic.twitter.com/xMTEHDha7X
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 4, 2020
केशव उपाध्ये
विरोधात टीका करणाऱ्या चॅनेल्सवर अशी घरात घुसून कारवाई. विरोधी विचार दडपून टाकायचा हा प्रयत्न @supriya_sule यालाच आणिबाणी म्हणतात तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय https://t.co/Rlu7IHvDae
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 4, 2020
अर्णब गोस्वामी यांना अटक केल्या प्रकरणात भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र आघाडी सरकारवर खास करून शिवसेनेवर टीका केला जीत आहे.