Corona | राज्यात दिवसभरात ४३ हजार १८३ नवे कोरोना रूग्ण, तर २४९ मृत्यू

राज्यात आज दिवसभरात ४३ हजार १८३ नवे कोरोना रूग्ण तपासणीत आढळून आले आहेत. तर राज्यात आज

Updated: Apr 1, 2021, 09:40 PM IST
Corona | राज्यात दिवसभरात ४३ हजार १८३ नवे कोरोना रूग्ण, तर २४९ मृत्यू title=

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४३ हजार १८३ नवे कोरोना रूग्ण तपासणीत आढळून आले आहेत. तर राज्यात आज २४९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.  १ एप्रिल २०२१ रोजी नव्याने कोरोना बाधित तसेच एकूण दिवसभरात किती मृत्यू झाले याची संख्या खाली दिलेली आहे.

नागपूर आज १  हजार १०९ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ६०  मृत्यू

पुण्यात आज ४ हजार १०३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४९  मृत्यू

नांदेड आज ९९५ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात २६ मृत्यू

मुंबई आज ८ हजार ६४६ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १८ मृत्यू

पिंपरी चिंचवड आज २ हजार ११३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १७  मृत्यू

नाशिक आज ४ हजार १०३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १६  मृत्यू

सोलापूर आज ६४२ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ११ मृत्यू

जालना आज ४७३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ७ मृत्यू

अहमदनगर आज १ हजार ३१९ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात  ४ मृत्यू

सांगली आज २८४ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४ मृत्यू

सातारा आज ५३२ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४ मृत्यू

नवी मुंबई आज ९७१ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४ मृत्यू

कल्याण-डोंबिवली आज ८९८ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ३ मृत्यू

जळगाव आज १ हजार ६५ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ३  मृत्यू

लातूर आज ७०७ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १ मृत्यू

अकोला आज २३७ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १ मृत्यू

धुळे आज ४४३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ०  मृत्यू

रायगड आज ६११ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ

१ एप्रिल २०२१ रोजी नव्याने कोरोना बाधित तसेच एकूण दिवसभरात किती मृत्यू झाले याची संख्या खाली दिलेली आहे.

पान नंबर १

पान नं २

पान नं ३