आता एलफिन्स्टन रेल्वेस्थानक होणार प्रभादेवी !

Updated: Jul 17, 2018, 08:54 PM IST

मुंबई : मुंबईत लवकरच अजून एका रेल्वेस्थानकाचं नाव बदलणार आहे. काही दिव्सांपूर्वी एलफिन्स्टन स्थानकाचं नाव प्रभादेवी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा निर्णय वास्तवात आला नव्हता. मात्र लवकरच मुंबईकरांना प्रभादेवी हे नवं रेल्वेस्थानक मिळणार आहे. 

कधी होणार नामांतर .. 

१९ जुलैपासून एलफिन्स्टन स्थानकाचं नामांतरण होणार आहे. १८ जुलैच्या मध्यरात्रीपासून या स्थानकाचं नाव बदलणार आहे.