देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील; नाना पटोले यांचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'
Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा असंही यावेळी ते स्पष्टपणे म्हणाले आहेत.
बंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...
Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Watch Video : म्हातारीचा बूट पाहिलात, पण त्यात राहणारी म्हातारी कधी पाहिलीये?
मुंबई... या शहराशी प्रत्येकाचीच एखादी आठवण जोडली गेली आहे. शहरात लहानाचं मोठं होणारं प्रत्येकजण या शहरातील काही ठिकाणांना हमखास भेट देत असतं. अशी एक पिढी या शहरात असणारा म्हातारीचा बूट (Mhataricha Boot) पाहून मोठी झालीय आणि नव्या पिढीलाही हे ठिकाण ते कौतुकानं दाखवतायत.
Mumbai News : मुंबई, तू आजारी पडतेयस! नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ, यावेळी संकट किती गंभीर?
Mumbai News : मुंबईवर आजारपणाचं भीषण संकट, दर दिवशी दवाखान्यांमध्ये लांबच लांब रांगा.... रोजच्या जगण्यावर आजारपणाचं सावट...
PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस 'इथं' नो पार्किंग
PM Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि मुंबईच्या दौऱ्यावर असून, शिवाजी पार्क इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
"आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही..."; ठाकरेंची अपेक्षा
Maharashtra Assembly Election: "एरव्ही 60 ते 80 रुपये किलो या दराने मिळणारा लसूण आज 600 रुपयांवर पोहोचला आहे. पाव किलो लसणासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत आहेत," असा उल्लेखही ठाकरेंच्या पक्षाने केलाय.
महाराष्ट्राचं राजकारण कांदा आणि सोयाबीनमध्ये अडकलं; विदर्भ, मराठवाड्याला फटका बसणार
सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ. सरकारच्या तिजोरीतून पैसै देऊन भाव देणार असं आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.
मुंबईच्या गर्दीत दडलेलं छुप हिल स्टेशन, फिरताना येतो माथेरान, महाबळेश्वरचा फिल... इथं जाणारा मार्ग आहे मुंबई बाहेरुन
Mumbai Hidden Hill Station : मुंबईतील छुप हिल.... गर्दीपासून अलिप्त... मात्र, इथं मुंबईबाहेर जाऊन प्रवेश मिळतो. हे ठिकाण मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्राच्या राजकारणात बॅग चेकिंग! कोणत्या नेत्यांची बॅग तपासतात आणि कुणाची तपासत नाहीत?
निवडणूक विभागाकडून राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. गडकरी, खरगे, पटोलेंच्यादेखील बॅगा तपसल्या.
मुंबईतील हिंदूची संख्या 49 टक्क्यांच्या खाली येणार; राज ठाकरे यांचा मोठा दावा
Raj Thackeray : मुंबईतील एका सभेत राज ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. मुंबईतील हिंदूची संख्या 49 टक्क्यांच्या खाली येणार असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा
Amit Thackeray: 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार; हार्बर मार्गावरुन पश्चिम उपनगरात पोहोचणे होणार सोप्पं
Mumbai Metro 2B: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो दाखल होणार आहे. यामुळं हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम उपनगरात येणे सोप्प होणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेत राऊतांसाठी रिकामी खुर्ची; कारण ऐकताच राऊत संतापून म्हणाले, 'त्यांनी स्वत:...'
Sanjay Raut On Empty Chir In Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या विक्रोळीतील जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या नावाने एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आलेली. यावरुन राऊत चांगलेच खवळले.
महिला पुरुषाबरोबर हॉटेल रुममध्ये जात असेल तर त्याचा अर्थ S*x साठी...: मुंबई हायकोर्ट
Bombay HC On Woman Entering Hotel Room With Man: मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून हॉटेलमध्ये महिलेने एखाद्या पुरुषाबरोबर जाण्यावरुन देण्यात आलेला निकाल रद्द केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
मुंबईत तब्बल 1585100000 कोटी रुपयांना सी व्ह्यू फ्लॅटची विक्री; हा ठरला शहरातील सर्वात महागडा सौदा!
Mumbai News : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहताय? इतका पैसा कोणी खर्च केला? कसं आहे हे आलिशान घर? पाहा Inside Details
'महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...'
Gautam Adani Mahavikas Agadhi Government: महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे गौतम अदानी असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला असून यासाठी त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.
13 कुत्र्यांचे पाय बांधले अन् गोणीत भरुन नाल्यात फेकले, कांदिवलीतील घटनेने खळबळ
Mumbai Crime News: मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 13 कुत्र्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
'बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Election Fadnavis Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली. यावरुनच आता राजकीय वातावरण तापलेलं असतानाच फडणवीसांना त्यांना टोला लगावला आहे.