![Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838784-siddhivinayakdresscode00.jpg)
Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू
Siddhivinayak temple nyas Dress code: सिद्धीविनायक मंदिर न्यासाने ड्रेसकोडसंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
![5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात! 5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838769-nileshabhanggbs01.png)
5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात!
Nilesh Abhang Success Story: कल्याणचे निलेश अभंग जीबीएस आजारामुळे साधारण 5 महिने ते आयसीयूत होते. पण आज ते खूप सुदृढ आयुष्य जगतायत.
![अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष... अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838676-atal-setu-toll.jpg)
अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष...
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. मात्र अटल सेतूवरील टोल रकमेमुळे त्याला कमी प्रतिसाद मिळत असताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
![संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...' संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838672-mundesandeeppicviral.jpg)
संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...'
Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणामधील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी गंभीर विधान केलं आहे.
![कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838621-hapuskonkannw.png)
कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Konkan Hapus Mango : कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा हंगाम आता खऱ्या अर्थानं सुरू झाला असून, यंदाच्या हंगामातील हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे.
![Baba Siddique Murder: वडिलांच्या हत्येवर जबाब देताना झीशान सिद्दीकींनी केला भाजप नेत्याचा उल्लेख, नेमकं काय म्हणाले? Baba Siddique Murder: वडिलांच्या हत्येवर जबाब देताना झीशान सिद्दीकींनी केला भाजप नेत्याचा उल्लेख, नेमकं काय म्हणाले?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838593-babamurdercase.jpg)
Baba Siddique Murder: वडिलांच्या हत्येवर जबाब देताना झीशान सिद्दीकींनी केला भाजप नेत्याचा उल्लेख, नेमकं काय म्हणाले?
Big Update On Baba Siddique Murder Case: 12 ऑक्टोबर 2024 रोजी झिशान सिद्दीकींच्या कार्यालयासमोर झालेल्या गोळीबारामध्ये 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.
![डोंबिवलीत मराठी-अमराठी वाद! सोसायटीतल्या सत्यनारायण, हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना शिवीगाळ डोंबिवलीत मराठी-अमराठी वाद! सोसायटीतल्या सत्यनारायण, हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना शिवीगाळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838572-dombavlipic.jpg)
डोंबिवलीत मराठी-अमराठी वाद! सोसायटीतल्या सत्यनारायण, हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना शिवीगाळ
Marathi Vs Non Marathi Issue In Dombivli: केवळ डोंबिवलीच नाही तर पनवलेमध्येही मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
![Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा? Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/28/838567-muaiclimatenwas.png)
Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?
Maharashtra Weather News : राज्यातील किमान तापमानाचा आकडा आता वाढत असून, 10 अंशांवर पारा गेल्यानं थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.
![मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा Emergency मेगाब्लॉक; भायखळा, वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा Emergency मेगाब्लॉक; भायखळा, वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838564-night-block.jpg)
मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा Emergency मेगाब्लॉक; भायखळा, वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेने शेष आपत्कालीन ब्लॉक जाहीर केला आहे. दोन दिवस हा मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान कर्नाक आरओबी गर्डर समायोजनाचे काम पूर्ण करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान भायखळा आणि वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही.
![Maharashtra breaking News live updates 27 jan 2025 beed mumbai news Maharashtra breaking News live updates, breaking news live, todays breaking news, Latest Marathi Batmya, Latest News In marathi, Maharashtra Mumbai Breaking News Today, Breaking News, Today's Breaking News, latest news, Current Breaking News, latest news today, live news, current news, today news, breaking news today, Live News Marathi, Mumbai Pune Latest News, National International Latest News, Entertainment Latest News, maharashtra latest news today, mahakumbh mela 2025, लेटेस्ट मराठी न्यूज, महाराष्ट्र ब](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838238-mahanews123.png)
Maharashtra Breaking News LIVE: SC मध्ये उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी
Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवर धुमश्चक्री सुरू असतानाच बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
![Santosh Deshmukh: 'तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही?' अंजली दमानियांची भेटीत विचारणा, अजित पवार म्हणाले 'उद्याच CM ना...' Santosh Deshmukh: 'तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही?' अंजली दमानियांची भेटीत विचारणा, अजित पवार म्हणाले 'उद्याच CM ना...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838530-anjali-damania-ajit-pawar-dhanajay-munde.jpg)
Santosh Deshmukh: 'तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही?' अंजली दमानियांची भेटीत विचारणा, अजित पवार म्हणाले 'उद्याच CM ना...'
Anajali Damania meets Ajit Pawar: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी सतत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्व पुरावेही अजित पवारांसमोर सादर केले आहेत.
![सैफ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट? आरोपीचे फिंगरप्रिंट मॅच होईनात? मुंबई पोलीस म्हणाले... सैफ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट? आरोपीचे फिंगरप्रिंट मॅच होईनात? मुंबई पोलीस म्हणाले...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838528-saif-ali-khan-accused-fingerprint.jpg)
सैफ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट? आरोपीचे फिंगरप्रिंट मॅच होईनात? मुंबई पोलीस म्हणाले...
Saif Ali Khan Stabbing Case: कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आरोपींच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याच्या रिपोर्टवर भाष्य केलं आहे.
![पंतप्रधान मोदींचं आवडतं खातं कोणतं? मंगलप्रभात लोढांनी उद्योग संमेलनात सांगितला तो किस्सा! पंतप्रधान मोदींचं आवडतं खातं कोणतं? मंगलप्रभात लोढांनी उद्योग संमेलनात सांगितला तो किस्सा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838519-mangalprabhatlodha0.png)
पंतप्रधान मोदींचं आवडतं खातं कोणतं? मंगलप्रभात लोढांनी उद्योग संमेलनात सांगितला तो किस्सा!
Zee 24 Taas Udyog Sammelan: मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकार कौशल्य विकाससाठी कसे काम करतंय? भविष्यात आमच्या विभागाच्या काय योजना आहेत? याबद्दल माहिती दिली आहे.
!['मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द 'मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838482-niteshraneonudyaogsammelan0.png)
'मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द
Nitesh Rane: जे खातं मला दिलंय त्यामाध्यमातून कोकणात चांगला विकास करण्याची संधी मला मिळाली असल्याचे नितेश राणे म्हणाले.
![उद्धव ठाकरेंना पालिका निवडणुकीआधीच मोठा धक्का, वर्सोवातील माजी नगरसेविका शिवसेनेत उद्धव ठाकरेंना पालिका निवडणुकीआधीच मोठा धक्का, वर्सोवातील माजी नगरसेविका शिवसेनेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838471-rajulpatelshivsena0.png)
उद्धव ठाकरेंना पालिका निवडणुकीआधीच मोठा धक्का, वर्सोवातील माजी नगरसेविका शिवसेनेत
Ex Corporator Rajul Patel: मुंबई पालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे.
![भारतातल्या कंपन्यांसोबत करारांसाठी दावोसचा दौरा का? उदय सामंतांनी उद्योग संमेलनात स्पष्टच सांगितले... भारतातल्या कंपन्यांसोबत करारांसाठी दावोसचा दौरा का? उदय सामंतांनी उद्योग संमेलनात स्पष्टच सांगितले...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838451-udaysamantondavostour.png)
भारतातल्या कंपन्यांसोबत करारांसाठी दावोसचा दौरा का? उदय सामंतांनी उद्योग संमेलनात स्पष्टच सांगितले...
Uday Samant: उद्योग करारांसाठी दावोसलाच दौरा का? भारतात असे करार होऊ शकत नव्हते का? असे अनेक प्रश्न दावोस दौऱ्यावरुन विचारले जातात
![मुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; OTT कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी मुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; OTT कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838399-mns-aggressive-in-mumbai-on-marathi-issue-mns-amey-khopkar-on-hotstar-ott-over-cricket-commentary-marathi-language.png)
मुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; OTT कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी
MNS Aggressive on Marathi issue : मुंबईत पुन्हा एकदा मनसे मराठी मुद्दावरून आक्रमक झाले. अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक यांनी थेट OTT कार्यालयात जाऊन मराठीच्या मुद्दावरून धमकी दिली.
![महाराष्ट्रात 1 लाखांवर उद्योग, वर्ष संपेपर्यंत 5 लाख रोजगार; 'झी 24 तास'च्या उद्योग संमेलनात घोषणा महाराष्ट्रात 1 लाखांवर उद्योग, वर्ष संपेपर्यंत 5 लाख रोजगार; 'झी 24 तास'च्या उद्योग संमेलनात घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838352-zeeudyaogsammelan0.png)
महाराष्ट्रात 1 लाखांवर उद्योग, वर्ष संपेपर्यंत 5 लाख रोजगार; 'झी 24 तास'च्या उद्योग संमेलनात घोषणा
Zee 24 Taas Udyog Sammelan: झी 24 तासच्या उद्योग संमेलनात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार मंगलप्रभात लोढा,मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
!['संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा 'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838300-chaavarajutekarpic.jpg)
'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा
Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमधील डान्सवरुन वाद सुरु असतानाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
![भिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार, 'हा' मेट्रो प्रकल्प थेट मध्य रेल्वेला जोडणार भिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार, 'हा' मेट्रो प्रकल्प थेट मध्य रेल्वेला जोडणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838274-mumbaimetroghdf-1.jpg)
भिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार, 'हा' मेट्रो प्रकल्प थेट मध्य रेल्वेला जोडणार
Mumbai Metro 5 Update: मुंबई शहरात पोहोचण्यासाठी आता मेट्रो प्रकल्पांमुळं वेळ वाचणार आहे. या मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्यै जाणून घ्या.