मुंबई बातम्या (Mumbai News)

MHADA च्या घरांसाठी Home Loan ची चिंता मिटणार; लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण

MHADA च्या घरांसाठी Home Loan ची चिंता मिटणार; लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण

MHADA Lottery : डाऊन पेमेंटची जुळवाजुळव कराण्यासाठीही मिळणार पुरेसा वेळ; MHADA सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण   

Feb 6, 2025, 08:18 AM IST
भारतात घुसखोरी करणाऱ्या राजाला लग्नात हुंडा म्हणून मुंबई मिळाली होती; पण त्याने 88 रुपये दरमहा भाड्याने दिली

भारतात घुसखोरी करणाऱ्या राजाला लग्नात हुंडा म्हणून मुंबई मिळाली होती; पण त्याने 88 रुपये दरमहा भाड्याने दिली

Mumbai :  मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं येणाऱ्या प्रत्येला मुंबईशहर आपलसं करते. पण, मुंबईचा इतिहास जाणून तुम्ही थक्क व्हाल. एका राजाला  लग्नात हुंडा म्हणून मुंबई मिळाली होती. 

Feb 5, 2025, 08:29 PM IST
आनंदाची बातमी! BDD चाळीतील रहिवाशांना काही दिवसातच मिळणार आलिशान, प्रशस्त घराची चावी; मुहूर्त ठरला

आनंदाची बातमी! BDD चाळीतील रहिवाशांना काही दिवसातच मिळणार आलिशान, प्रशस्त घराची चावी; मुहूर्त ठरला

BDD chawls redevelopment: मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम कुठवर पोहोचलं? कधी मिळणार घराचा ताबा? 

Feb 5, 2025, 12:20 PM IST
कोकणातून येणाऱ्या 'या' एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंतच धावणार; कारण जाणून घ्या!

कोकणातून येणाऱ्या 'या' एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंतच धावणार; कारण जाणून घ्या!

CSMT Platform Extension Work: तेजस, जनशताब्दी एक्स्प्रेस फक्त ठाणे, दादरपर्यंतच थांबणार 28 फेब्रुवारीपर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला आहे. 

Feb 5, 2025, 10:36 AM IST
"...अन् ते वर्तुळ पूर्ण झालं'; रतन टाटांचा खास मित्र शांतनु नायडुला मिळाली मोठी जबाबदारी, त्याची पोस्ट पाहाच

"...अन् ते वर्तुळ पूर्ण झालं'; रतन टाटांचा खास मित्र शांतनु नायडुला मिळाली मोठी जबाबदारी, त्याची पोस्ट पाहाच

रतन टाटा यांच्या निधनानंतर चार महिन्यांनी, त्यांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये एक महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. शंतनूने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

Feb 5, 2025, 10:00 AM IST
Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच

Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...   

Feb 5, 2025, 08:23 AM IST
महाराष्ट्रात उभारणार लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ; समुद्र किनाऱ्यावर  800 फूट उंचीवर Mumbai Eye

महाराष्ट्रात उभारणार लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ; समुद्र किनाऱ्यावर 800 फूट उंचीवर Mumbai Eye

 Mumbai Eye Project : ऐतिहासिक वास्तूंसाठी जगप्रसिद्ध असलेल्या इंग्लंडची राजधानी लंडन शहर सुमारे ८०० फूट उंचीवरून पाहायला मिळणार्‍या लंडन आयप्रमाणे मुंबईतही लवकरच ‘मुंबई आय’ सुरु करण्यात येणार आहे. मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये याची घोषणा करण्यात आलीय.

Feb 5, 2025, 12:01 AM IST
GACS कॉनक्लेव्ह उत्साहात, मुंबईत विविध क्षेत्रातील 200 मान्यवरांचा सहभाग

GACS कॉनक्लेव्ह उत्साहात, मुंबईत विविध क्षेत्रातील 200 मान्यवरांचा सहभाग

ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट सर्व्हिसेस अर्थात GACS चे नॉलेज कॉनक्लेव्ह मुंबईत उत्साहात संपन्न झाला. मुंबईत विविध क्षेत्रातील 200 मान्यवर यात सहभागी झाले. 

Feb 4, 2025, 07:44 PM IST
वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरली म्हणून फडणवीस तिथं जायला घाबरतात; संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ

वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरली म्हणून फडणवीस तिथं जायला घाबरतात; संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ

Sanjay Raut : वर्षा सरकारी बंगल्याबाबत संजय राऊतांनी नवा दावा केला आहे. कामाख्याहून आणलेली रेड्याची शिंगं वर्षावर पुरली असून ती शिंगे मंतरलेली असल्यामुळे मुख्यमंत्रीवर वर्षावर जायला घाबरत असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. त्यांच्या या दाव्याची भाजपने खिल्ली उडवली आहे.   

Feb 4, 2025, 06:36 PM IST
मुंबई महापालिका 16000 कोटींची FD मोडणार;  इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प

मुंबई महापालिका 16000 कोटींची FD मोडणार; इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प

 मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला.  मुंबई महापालिका 16000 कोटींची FD मोडणार आहे. 

Feb 4, 2025, 04:48 PM IST
CIDCO च्या 'या' घरांचा वाली कोण? रेल्वेस्थानक, रुग्णालयं, मंडई जवळ असूनही ही परिस्थिती; का मिळत नाहियेत अर्जदार?

CIDCO च्या 'या' घरांचा वाली कोण? रेल्वेस्थानक, रुग्णालयं, मंडई जवळ असूनही ही परिस्थिती; का मिळत नाहियेत अर्जदार?

CIDCO Homes : सिडकोच्या घरांकडे का फिरवली जातेय पाठ? जाणून घ्या नेमकं गणित अडतंय कुठे... काय आहेत सामान्यांच्या मागण्या? 

Feb 4, 2025, 12:59 PM IST
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; वर्षभरासाठी तब्बल ₹ 74,427.41 कोटींची तरतूद; नागरिकांवर 'हा' नवा कर लागू

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; वर्षभरासाठी तब्बल ₹ 74,427.41 कोटींची तरतूद; नागरिकांवर 'हा' नवा कर लागू

Mumbai BMC Budget 2025-2026 : नेमका कुठे खर्च होणार इतका पैसा? कोणत्या नागरिकांना भरावा लागणार हा कर? जाणून घ्या शहरात होणाऱ्या या खर्चाचा नागरिकांना कसा फायदा होणार...   

Feb 4, 2025, 12:25 PM IST
Blackrock ची दणदणीत गुंतवणूक; मुंबईतील 'या' भागात महिना 2,60,00,000 दरानं 400 कोटींचा व्यवहार

Blackrock ची दणदणीत गुंतवणूक; मुंबईतील 'या' भागात महिना 2,60,00,000 दरानं 400 कोटींचा व्यवहार

Blackrock Inc: पैसाच पैसा... मुंबईतील कोणत्या भागावर बड्या उद्योजकांची नजर? 10 वर्षांमध्ये होणार मोठी उलाढाल. पाहा याचा मुंबईकरांना किती फायदा... 

Feb 4, 2025, 09:58 AM IST
मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने एक मास्टरप्लान आखला आहे. काय आहे जाणून घ्या.   

Feb 4, 2025, 08:17 AM IST
महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले; वर्षा बंगला अजून रिकामा का?

महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले; वर्षा बंगला अजून रिकामा का?

महायुतीचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला अजूनही रिकामा आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अजून मुक्कामाला गेलेले नाहीत. या मुद्यावरुन संजय राऊतांनी वेगळाच दावा केलाय. मुख्यमंत्री वर्षावर का राहायला जात नाहीत, राऊतांचा दावा काय आहे जाणून घेऊया. 

Feb 3, 2025, 11:48 PM IST
मुंबई गोवा हायवेसह कोकणात जाणारा आणखी एक सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार; नेमका काय आहे प्लान?

मुंबई गोवा हायवेसह कोकणात जाणारा आणखी एक सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार; नेमका काय आहे प्लान?

Grid Of Expressways in Maharashtra : मुंबई गोवा महामार्ग,  नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग हे तीन मोठे माहामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. जाणून घेऊया सरकारची योजना. 

Feb 3, 2025, 11:15 PM IST
मलेशियापेक्षा लांब रेल्वे मार्ग आपल्या महाराष्ट्रात; 2105 KM चे नवे रेल्वे मार्ग

मलेशियापेक्षा लांब रेल्वे मार्ग आपल्या महाराष्ट्रात; 2105 KM चे नवे रेल्वे मार्ग

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. 

Feb 3, 2025, 10:37 PM IST
मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्...

मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्...

Mumbai Crime News Today: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे स्थानकात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

Feb 3, 2025, 09:39 AM IST
महाराष्ट्र चीनचा रेकॉर्ड मोडणार! मुंबईत जगातील सर्वात मोठा कोस्टल रोड; नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत

महाराष्ट्र चीनचा रेकॉर्ड मोडणार! मुंबईत जगातील सर्वात मोठा कोस्टल रोड; नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत

Nariman Point To Virar Coastal Road : कोस्टल रोडमुळं दक्षिण मुंबई थेट विरारशी कनेक्ट होणार आहे. नरीमन पॉइंट ते विरार हा प्रवास रस्तेमार्गे करायचा झाल्यास साडेतीन तासांचा  वेळ लागतो. मात्र, या कोस्टल  नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत होणार आहे.   

Feb 2, 2025, 10:41 PM IST
शाह, फडणवीस नाही तर भाजपाचा 'हा' नेता शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आणणार; राऊतांचं भाकित

शाह, फडणवीस नाही तर भाजपाचा 'हा' नेता शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आणणार; राऊतांचं भाकित

Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde: "भाजपबरोबर गेल्याने अजित पवार यांनी `ईडी'ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा `बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले," असं राऊत म्हणालेत.

Feb 2, 2025, 10:28 AM IST