Maharashtra Weather News : मुंबईत गारठा; कोकणासह राज्याच्या कैक भागांमध्ये हुडहुडी, 'इथं' मात्र वादळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather News : राज्यातील निच्चांकी तापमानाचा आकडा पाहून म्हणाल, काश्मीर, हिमाचलला कशाला जायचं? इथं महाराष्ट्रातच पडलीये कडाक्याची थंडी...
मला त्रास दिलेले सर्व पडले; अशोक चव्हाण यांची काँग्रेस नेत्यांवर टीका
विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय. ज्यांनी त्रास दिलाय ते सगळे साफ झाले अशी टीका केली.
नाना पटोले राजीनामा देणार? विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वात बदल होणार?
Nana Patole : विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झालेत.. नाना पटोले हायकमांडशी चर्चा करून नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात मुंबई पासून दिल्लीपर्यंत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिल्लीकडं; मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शाह ठरवणार?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय. महायुती सरकारचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलीये. अमित शाहा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे दिल्लीकडं डोळे लागलेत.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
पक्ष फुटू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली रणनिती! यापुढे आमदारांना...
शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यावेळी अलर्ट झाले असून नवनिर्वाचित आमदारांना आता शपथबंधनात बांधण्यात आलंय
Laadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..
'थोडी तरी लाज बाळगा,' 'तो' प्रश्न ऐकताच आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले 'तुम्ही जो घोळ घातला आहे....'
Maharashtra Assembly Election Result 2024: आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर संताप व्यक्त करताना थोडी तरी लाज बाळगावी, प्रत्येक वेळी बोलायचं म्हणून बोलू नये असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन भाजपावर उपहासात्मक टिप्पणी केली आहे.
हॉटेलमधून सुटका; 'या' अटीवर शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याची परवानगी
Shivsena : खबरदारी म्हणून शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं.
नवीन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का? मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : नविन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. या योजनेबाबच मोठी अपडेट समोर आली आहे.
'आम्ही पुन्हा..', 'ही निवडणूक फार..'; MVA च्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 20 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच 25 जागांहून खाली सरकली आहे.
मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
'भाजपाशी जवळीक भोवली!' पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं; बैठकीतली Inside Story
Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray Meet: राज ठाकरेंनी राज्यभरामध्ये तब्बल 138 उमेदवार उभे केले होते. मात्र राज ठाकरेंच्या पुत्रासहीत हे सारे उमेदवार पराभूत झाले.
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...
Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
'अखेर महाराष्ट्राचे पायपुसणे केलेच, अनेक ‘थुकरट’...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली.
ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात
Kasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates:एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याला नवीन सरकार कधी मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्तर आजच मिळतील. दिवसभारतील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांना फोन?
महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. असे असाताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड पहायला मिळाली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी! पुढच्या 36 तासांत कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या सरकारचा शपथविधी
पुढच्या 36 तासांत कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.