मुंबई बातम्या (Mumbai News)

मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक, आज घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच

मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक, आज घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच

रविवारी या मार्गांवर मेगाब्लॉक, कुठे आणि कोणत्या वेळेत असेल मेगाब्लॉक. पाहा कसा असेल आजचे वेळेपत्रक. 

Feb 9, 2025, 08:03 AM IST
 मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला; 'या' कारणामुळे BMC ने परत पाठवले

मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला; 'या' कारणामुळे BMC ने परत पाठवले

मुंबईत चारकोपचे गणपती विसर्जन तलावात पालिका व पोलिसांनी करून दिले नाही. हे गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवण्यात आले आहेत.   

Feb 8, 2025, 09:30 PM IST
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.

Feb 8, 2025, 06:56 PM IST
 मुस्लिम समाजाचा वक्फबोर्ड आहे तसाच हिंदूचा सनातन बोर्ड स्थापन होणार; महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात काम करणार

मुस्लिम समाजाचा वक्फबोर्ड आहे तसाच हिंदूचा सनातन बोर्ड स्थापन होणार; महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात काम करणार

राज्यात वक्फबोर्ड विरुद्ध सनातन बोर्ड असा सामना रंगण्याची चिन्ह आहे. कारण सनातन बोर्डची स्थापन करण्यात येणार असल्याचे संकेत नितेश राणेंनी दिलेत. सनातन बोर्डात सर्व हिंदू असतील आणि हिंदूंच्या विकासासाठी सनातन बोर्ड काम कऱणार असल्याचं राणेंनी म्हटलंय.

Feb 8, 2025, 06:34 PM IST
फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करता येणार; मराठी माणसांना रोजगाराची सुवर्ण संधी

फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करता येणार; मराठी माणसांना रोजगाराची सुवर्ण संधी

महाराष्ट्र राज्यात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर आता एक नवा नियम असणार आहे...फेरीवाल्यांकडे आता अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल असणं बंधनकारक आहे. नियम जुना असला तरी त्याची अमंलबजावणी होत नसल्याने, डोमिसाईलशिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेत.  

Feb 8, 2025, 05:56 PM IST
AC लोकलमधील फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा Income! दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

AC लोकलमधील फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा Income! दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

Ticket Checking Drive Fine Collected Ammount: मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावतात. मात्र या लोकल ट्रेनचं तिकीट हे सामन्यपेक्षा महाग आहे. तरीही अनेकजण एसी लोकलने फुकट प्रवास करतात.

Feb 8, 2025, 01:21 PM IST
इथे साकारली जाणार 'चौथी मुंबई'! या शहरातील सेवा, सुविधांची थक्क करणारी यादी पाहाच

इथे साकारली जाणार 'चौथी मुंबई'! या शहरातील सेवा, सुविधांची थक्क करणारी यादी पाहाच

Fourth Mumbai Will Be Developed Here: तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच आता मुंबई शहराला चौथा पर्याय उभा केला जाणार आहे. कुठे असेल ही चौथी मुंबई आणि त्यामध्ये काय असणार पाहूयात...

Feb 8, 2025, 12:00 PM IST
मुंबईकरांनो रविवारी Valentine's Week निमित्त घराबाहेर पडणार असाल तर हे एकदा वाचाच

मुंबईकरांनो रविवारी Valentine's Week निमित्त घराबाहेर पडणार असाल तर हे एकदा वाचाच

Mumbaikar Valentine Week Plan Spoil: व्हॅलेंटाइन्स वीक सुरु असल्याने रविवारी जोडादाराबरोबर मुंबईत भटकंतीचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच.

Feb 8, 2025, 11:08 AM IST
'त्या' महिला युट्यूबरचे 54 कोटी SEBI कडून जप्त; शेअर मार्केटच्या टीप्स देऊन तिने...

'त्या' महिला युट्यूबरचे 54 कोटी SEBI कडून जप्त; शेअर मार्केटच्या टीप्स देऊन तिने...

SEBI Big Action Against Finfluencers: शेअर बाजाराचं नियमन आणि नियंत्रण करणाऱ्या सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे.

Feb 8, 2025, 10:32 AM IST
पालकांची माघार, तरीही खटला सुरूच राहणार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

पालकांची माघार, तरीही खटला सुरूच राहणार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

Feb 7, 2025, 08:32 PM IST
बाबो... 202 कोटींचा फ्लॅट... मुंबईतील या फ्लॅटमध्ये एवढं आहे तरी काय? जाणून घ्या उदय कोटक यांच्या नव्या घराबद्दल

बाबो... 202 कोटींचा फ्लॅट... मुंबईतील या फ्लॅटमध्ये एवढं आहे तरी काय? जाणून घ्या उदय कोटक यांच्या नव्या घराबद्दल

Mumbai Real Estate : 2,71,000 लाख चौरस फूट, 202 कोटींची डील; उदय कोटक यांनी दक्षिण मुंबईमध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये इतकं खास आहे तरी काय?   

Feb 7, 2025, 03:30 PM IST
मुंबईत आढळला गिया बार्रेचा पहिला रुग्ण? अंधेरीतील तरुणामध्ये लक्षणं, रुग्णालयात दाखल

मुंबईत आढळला गिया बार्रेचा पहिला रुग्ण? अंधेरीतील तरुणामध्ये लक्षणं, रुग्णालयात दाखल

GBS Patient in Mumbai: मुंबईत गिया बार्रेचा पहिला रुग्ण आढळला आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   

Feb 7, 2025, 01:57 PM IST
शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मूळव्याधीशी तुलना; म्हणाले, 'दुखतंय पण...'

शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मूळव्याधीशी तुलना; म्हणाले, 'दुखतंय पण...'

Shinde Shivsena vs UBT Shivsena: दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली. नेमकं कोण कोणाला आणि कशावरुन काय म्हणालं आणि हा वाद का निर्माण झालाय जाणून घ्या.

Feb 7, 2025, 12:20 PM IST

Maharashtra Breaking News LIVE Updates: शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच ठिकाणी अगदी संक्षिप्त स्वरुपात...

Feb 6, 2025, 08:24 PM IST
'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'

'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'

Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.   

Feb 6, 2025, 07:46 PM IST
गोळी झाडली रानडुकरावर, आवाज आला माणसाचा! पालघरमध्ये हत्या प्रकरणी 9 मित्रांना अटक

गोळी झाडली रानडुकरावर, आवाज आला माणसाचा! पालघरमध्ये हत्या प्रकरणी 9 मित्रांना अटक

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात शिकार करण्यासाठी गेलेल्या काही गावकऱ्यांच्या गटाने आपल्याच गटातील एका साथीदारावर रानडुक्कर समजून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. 

Feb 6, 2025, 06:53 PM IST
Badlapur Encounter: अक्षय शिंदे प्रकरणात मोठा ट्विस्ट; आईने कोर्टात सांगितलं की 'आम्हाला...'

Badlapur Encounter: अक्षय शिंदे प्रकरणात मोठा ट्विस्ट; आईने कोर्टात सांगितलं की 'आम्हाला...'

Badlapur Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आम्हाला केस लढायची नसल्याचं अक्षयच्या कुटुंबीयांनी कोर्टात सांगितलं आहे.   

Feb 6, 2025, 03:58 PM IST
Dwarkanath Sanzgiri Death: 'वजन कमी झाल्याने माझे...'; संझगिरींनी स्वत:च्या आजारपणाबद्दल लिहिलेली पोस्ट

Dwarkanath Sanzgiri Death: 'वजन कमी झाल्याने माझे...'; संझगिरींनी स्वत:च्या आजारपणाबद्दल लिहिलेली पोस्ट

Dwarkanath Sanzgiri Illness: ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी 50 वर्षांहून अधिक काळापासून लेखक म्हणून वाचकांच्या मनावर राज्य केलं.

Feb 6, 2025, 01:21 PM IST
Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश

Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश

Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे.... 

Feb 6, 2025, 12:58 PM IST
Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड! 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड! 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये मागील काही काळापासून उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूविरुद्धची झुंज अपयशी ठरली.

Feb 6, 2025, 12:41 PM IST