!['एकीकडे सर्वसामान्यांना...', 25 लाखांच्या Cashless Mediclaim मुळे सैफ अली खान अडचणीत; डॉक्टरांचं पत्र 'एकीकडे सर्वसामान्यांना...', 25 लाखांच्या Cashless Mediclaim मुळे सैफ अली खान अडचणीत; डॉक्टरांचं पत्र](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838261-cashlesssaif.jpg)
'एकीकडे सर्वसामान्यांना...', 25 लाखांच्या Cashless Mediclaim मुळे सैफ अली खान अडचणीत; डॉक्टरांचं पत्र
Saif Ali Khan 25 Lakh Cashless Mediclaim: अभिनेता सैफ अली खानवरील पाच दिवसांच्या उपचारांवर 36 लाखांहून अधिक खर्च आला असून त्यापैकी 25 लाखांचे उपचार कॅशलेस झाल्याचं सांगितलं जात आहे.
![नोकरी गेली, लग्न मोडलं... सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर 'त्या' मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त नोकरी गेली, लग्न मोडलं... सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर 'त्या' मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838253-saifalikhanghdf.jpg)
नोकरी गेली, लग्न मोडलं... सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर 'त्या' मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त
Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्याचं सपूर्ण आयुष्य उद्ध्व्स्त झालं आहे.
![दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला चिमुकला, पण देवमाणूस धावला अन्... दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला चिमुकला, पण देवमाणूस धावला अन्...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838241-thanedodlargfg.jpg)
दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला चिमुकला, पण देवमाणूस धावला अन्...
Thane News Today: डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे.
!['एसटी दररोज तीन कोटी रुपयांच्या...', 'सामान्य प्रवाशांवर तोट्याचा भार' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मांडली आकडेमोड 'एसटी दररोज तीन कोटी रुपयांच्या...', 'सामान्य प्रवाशांवर तोट्याचा भार' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मांडली आकडेमोड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/27/838236-uddhavpicstmoney.jpg)
'एसटी दररोज तीन कोटी रुपयांच्या...', 'सामान्य प्रवाशांवर तोट्याचा भार' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मांडली आकडेमोड
ST Bus Price Hike: "अलीकडेच शिवसेनेने एसटी महामंडळातील दोन कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. महामंडळाने 1310 खासगी बसेस घेण्यासाठी ज्या निविदा काढल्या होत्या तो सरळसरळ सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडाच म्हणावा लागेल."
![मुंबईतील सर्वात सुपरफास्ट प्रवास! स्वप्नातही ट्रॅकिफ जॅमचा सामना करावा लागणार नाही, एका तासाचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार मुंबईतील सर्वात सुपरफास्ट प्रवास! स्वप्नातही ट्रॅकिफ जॅमचा सामना करावा लागणार नाही, एका तासाचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/26/838104-costal-raod.jpg)
मुंबईतील सर्वात सुपरफास्ट प्रवास! स्वप्नातही ट्रॅकिफ जॅमचा सामना करावा लागणार नाही, एका तासाचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार
कोस्टल रोड आणि सी लिंक जोणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत शक्य होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन येथून थेट एन्ट्री असणार आहे.
!['...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले '...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/26/838070-bhujbalkaradpic.jpg)
'...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले
Chhagan Bhujbal Exclusive Interview: छगन भुजबळ हे मागील काही काळापासून नाराज असल्याची जोरदार चर्चा असतानाच त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंबद्दल भाष्य केलं आहे.
![सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/26/837995-saifalikhan-1.png)
सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का
सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरू असताना, मुंबई पोलिसांनी त्याच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पश्चिम रेल्वेची मदतही घेतली होती.
![निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/26/837990-holidays2025jan.jpg)
निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात
Public Holidays On Sunday: यंदाच्या वर्षी केवळ 26 जानेवारी नाही तर कर्मचाऱ्यांच्या अन्य तीन हक्काच्या सुट्ट्याही रविवारी आल्या आहेत. हे दिवस कोणते आहेत पाहूयात संपूर्ण यादी
![Mumbai Local Train: मध्य रेल्वे कोलमडली! प्रवाशांचे 'मेगा'हाल; शेकडो प्रवाशी ट्रॅकवरुन पायी निघाले Mumbai Local Train: मध्य रेल्वे कोलमडली! प्रवाशांचे 'मेगा'हाल; शेकडो प्रवाशी ट्रॅकवरुन पायी निघाले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/26/837978-localtrain26janpic.jpg)
Mumbai Local Train: मध्य रेल्वे कोलमडली! प्रवाशांचे 'मेगा'हाल; शेकडो प्रवाशी ट्रॅकवरुन पायी निघाले
Mumbai Mega Block Local Train News: सुट्टीच्या दिवशीही मुंबईकरांचे दिवसाच्या सुरुवातीलाच प्रचंड हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेकजण ट्रॅकवर चालताना दिसत आहेत.
![राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...' राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/26/837974-kanganarautpic.jpg)
राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'
Sanjay Raut Salams Kangana Ranaut: "कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
![सैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! हल्लेखोर एकटाच नव्हता? सैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! हल्लेखोर एकटाच नव्हता?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/25/837966-saif-attack.jpg)
सैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! हल्लेखोर एकटाच नव्हता?
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सैफवर हल्ला करणारा एकदा नव्हता यात आणखी हल्लेखोरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
!['मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण...', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट 'मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण...', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/25/837962-bhujbal.jpg)
'मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण...', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष क्रार्यक्रमात आगामी राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिलेत. रात नहीं ख्वाब बदलता है. मंजिल नही बदलती, कारवाँ बदलता है. अशी शायरी करत त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय असा सवाल उपस्थित होतोय.
!['... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती! '... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/25/837896-aadityathackerayoncoastalroad0.png)
'... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती!
Aaditya Thackeray On Coastal Road: महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023 लाच पूर्ण झाला असता असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
![Mumbai Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या! Mumbai Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/25/837844-mumbaihighcourtjob025.png)
Mumbai Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या!
BHC Clerk Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक भरतीची निवड प्रक्रिया 3 टप्प्यात केली जाणार आहे.
![कोस्टल रोड उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत, पण 'या' वेळेतच प्रवास करता येणार, 'हे' इंटरचेंजदेखील खुले होणार कोस्टल रोड उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत, पण 'या' वेळेतच प्रवास करता येणार, 'हे' इंटरचेंजदेखील खुले होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/25/837676-coastalroadghdgg.jpg)
कोस्टल रोड उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत, पण 'या' वेळेतच प्रवास करता येणार, 'हे' इंटरचेंजदेखील खुले होणार
Mumbai Coastal Road Project: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
![मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक; शेवटची लोकल आज 10.50 वाजता, वेळापत्रक पाहाच मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक; शेवटची लोकल आज 10.50 वाजता, वेळापत्रक पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/25/837674-mumbailocalmegablockfg.jpg)
मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक; शेवटची लोकल आज 10.50 वाजता, वेळापत्रक पाहाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
![शनिवारी मुंबईतील 'या' दोन भागात पाणीपुरवठा राहणार बंद शनिवारी मुंबईतील 'या' दोन भागात पाणीपुरवठा राहणार बंद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/24/837670-water-supply.jpg)
शनिवारी मुंबईतील 'या' दोन भागात पाणीपुरवठा राहणार बंद
मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती उद्भवल्याने मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे.
![78 वर्षांच्या महिलेवर 20 वर्षांच्या नराधमाचा बलात्कार; आजीबाईच्या रुमचा CCTV पाहताच... 78 वर्षांच्या महिलेवर 20 वर्षांच्या नराधमाचा बलात्कार; आजीबाईच्या रुमचा CCTV पाहताच...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/24/837646-thanerape0.png)
78 वर्षांच्या महिलेवर 20 वर्षांच्या नराधमाचा बलात्कार; आजीबाईच्या रुमचा CCTV पाहताच...
Thane Crime: महिला घरात एकटी असल्याचा हेरुन तसेच तिच्या आजारपणाचा फायदा घेऊन या तरुणाने घृणास्पद कृत्य केले.
!['भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला 'भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/24/837611-aadityathackerayondavos0.png)
'भारतीय कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे आपल्या घरचा डब्बा तिकडे नेऊन खायचा..' ठाकरेंचा टोला
Aditya Thackeray On Davos Tour: आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारवर टीका केली आहे.
!['CCTV मध्ये दिसणारा तो मी नव्हेच', वकिलांनी पोलिसांचा तपास आणि सैफवरच उपस्थित केले प्रश्न! 'CCTV मध्ये दिसणारा तो मी नव्हेच', वकिलांनी पोलिसांचा तपास आणि सैफवरच उपस्थित केले प्रश्न!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/24/837438-saifattacker00.png)
'CCTV मध्ये दिसणारा तो मी नव्हेच', वकिलांनी पोलिसांचा तपास आणि सैफवरच उपस्थित केले प्रश्न!
Saif Ali Khan Attacked: आरोपीच्या वकिलांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि सैफच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे.