मुंबईत 'या' ठिकाणी रंगतो वाराणसी गंगा घाट महाआरतीसारखा अद्भूत सोहळा! देव दिवाळीनिमित्त दीपदानाचं मुख्य आकर्षण
Banganga Maha Aarti : मुंबईतील ऐतिहासिक तलाव म्हणून ओळख असलेल्या या स्थळाला पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. देव दिवाळी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला इथे वाराणसी गंगा घाट महाआरतीचं अद्भूत सोहळा एकदा नक्की पाहावा.
...तर पत्नीच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवला तरी तो बलात्काराच; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, शिक्षा ठेवली कायम
मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आपल्या अल्पवयीन पत्नीवर बलात्काराचा (Rape) आरोप असणाऱ्या पतीची 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. पत्नी अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले तरी तो बलात्कारच आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.
बिष्णोई टोळीचं पुढचं टार्गेट ठरलं? WhatsApp मेसेजने खळबळ; श्रद्धा वालकरशी कनेक्शन
Shraddha Walkar Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणातील लॉरेन्स बिष्णोई टोळीचं कनेक्शन चर्चेत असतानाच आता नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
'ठाकरेंच्या अतिशय मोठ्या नेत्याने मला...'; पवार अन् CM पदाबद्दल फडणवीसांचा खळबळजनक दावा
Devendra Fadnavis On Sharad Pawar CM Post: शरद पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्रिपदासंदर्भात फडणवीसांनी मोठा दावा केला असून यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानेही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नेमकं काय म्हणालेत फडणवीस पाहूयात...
MNS Manifesto : 'काय करणार एवढंच नाही तर...'; राज ठाकरेंनी सांगितलं मनसेच्या जाहीरनामा इतर पक्षांपेक्षा वेगळा कसा
Raj Thackeray MNS Manifesto : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 'आम्ही हे करू' या नावाने मनसेचा जाहीरनामा प्रकाशित केला. मनसेच्या जाहीरनामा इतर पक्षांपेक्षा वेगळा कसा हे त्यांनी सांगितलंय.
बाळासाहेब कनेक्शनमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय? मनसैनिकांचा हिरमोड; म्हणाले, 'दीड दिवसांचा...'
Raj Thackeray Big Announcment Ahead of MNS Manifesto: राज ठाकरेंनी मुंबईमध्ये आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी एक मोठी घोषणा करत मनसैनिकांना धक्का दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची चर्चा होती त्यावर राज यांनी पडदा टाकलाय.
Disha Salian Case: महायुतीची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? थेट नाव घेत इशारा
Disha Salian Death Case Inquiry: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचा फरक होता. दोघांचा मृत्यूही अगदीच गूढ पद्धतीने झाल्याने त्यामध्ये संबंध जोडण्यात आला.
प्रवाशांनो लक्ष द्या! 16 आणि 17 नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहाच
Mumbai Local Megablock TimeTable: नोव्हेंबर 16 आणि 17 रोजी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.
'राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर..'; फडणवीसांनी सांगितलं BJP-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण
Fadnavis On Why No Alliance With Raj Thackeray MNS: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर मागील काही दिवसांमध्ये अनेकदा देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील असं विधान केलं आहे. मात्र मनसे इतका पाठिंबा दर्शवत असताना मनसे आणि भाजपाची युती का झाली नाही? याबद्दल फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Mumbai Local: मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वे विशेष लोकल चालवणार, वाचा लोकलचं TimeTable
Mumbai Local Train Update: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकल उशिरापर्यंत धावणार
Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Maharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवाल
Maharashtra Assembly Election: "महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं
Sharad Pawar : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला की ते त्यावर मिश्कील टोला लगावतात. आपण अजून तरुण असल्याचं शरद पवार वारंवार सांगतात. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत पवारांच्या वयाचा मुद्दा निघाला. त्यावरून नेहमीप्रमाणे शरद पवारांनी जोरदार टोलेबाजी केलीय.
Breaking News LIVE UPDATES : 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' राहुल गांधी यांना म्हणायला सांगा, मोदींचा ठाकरेंवर हल्लाबोल
Breaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
मनोज जरांगेंची माघार महाराष्ट्राचे राजकारण बदलणार? मराठा विरुद्ध ओबीसी मतांचे गणित सत्तेची आकडेवारी ठरवणार?
Manoj Jarange : मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होण्याची शक्यता आहे. जरांगेंनी माघार घेतली असली तरी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कायम आहे.
अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडणार होते पण...
Ajit Pawar : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका वर्षांच्या अंतरानं बंड झालं. मात्र या दोन्ही बंडांची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहीली गेली होती. एकनाथ शिंदेंसोबतच अजित पवारांचंही बंड ठरलं होतं. याची कबुली स्वत: अजित पवारांनीच दिली.
पेट आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून मोठी अपडेट!
PET and LLM Exam: पेट परीक्षेसाठी एकूण 4960 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दूर गेली? विनोद तावडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं
Vinod Tawde On Maharashtra CM Chair: एकनाथ शिंदे आले त्यानंतर सरकार भक्कम होण्यासाठी आम्हाला अजित पवारांची मदत झाल्याचे विनोद तावडे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील; नाना पटोले यांचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार का? नितीन गडकरींनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले, 'सक्षम...'
Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) निमित्ताने राज्यातील प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान झी 24 तासच्या 'टू द पॉईंट'मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं असून अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. राजकीय खिचडीबाबत जनतेनं निर्णय घ्यावा असंही यावेळी ते स्पष्टपणे म्हणाले आहेत.