LIVE -निकाल उत्तर मध्य मुंबई

प्रोफाईल मतदारसंघाचं : मुंबई उत्तर मध्य

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2014, 09:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दुपारी 1.25वाजता अपडेट
दक्षिण मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन दीड लाखाने विजयी.

दुपारी 12.25वाजता अपडेट
पुनम महाजन अकाव्या फेरीनंतर 1 लाख 60 हजार 137 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.50वाजता अपडेट
पाचव्या फेरीअखेर पूनम महाजन 72 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 10.50 वाजता अपडेट
भाजपच्या पूनम महाजन यांची सहाव्या फेरीनंतर 89647 मतांनी आघाडीवर
सकाळी 9.00 वाजता अपडेट
भाजपच्या पूनम महाजन यांची निर्णायक आघाडी
सकाळी 8.30 वाजता अपडेट
प्रिया दत्त पिछाडीवर, पूनम महाजन आघाडीवर

मतदारसंघ : मुंबई उत्तर मध्य

एकूण मतदान - 53 %

मतदान दिनांक : 24 एप्रिल
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – प्रिया दत्त (काँग्रेस)
महायुती – पुनम महाजन (भाजप)
आप – फिरोज पालकीवाला
एसपी - फरहान आझमी
अपक्ष - राखी सावंत
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
प्रिया दत्त – काँग्रेस – 319352 मतं - 48.05%
महेश राम जेठमलानी – भाजप – 144797 मतं - 21.79%
शिल्पा सरपोतदार - मनसे - 132546 मतं - 19.94%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 15,72,890
पुरुष : 8,72,651
महिला : 7,00,239

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 तसं पाहता, काँग्रेससाठी सोपा आणि सुरक्षित मतदारसंघ
 कुर्ला, कलिना, वांद्रे हा मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा असलेला भाग किंवा उच्चभ्रूंची वस्ती असलेला जुहूचा परिसर तसेच मराठी मध्यमवर्गीयांचे लक्षणीय प्रमाण असलेले विलेपार्ले अशा संमिश्र मतदारांचा भरणा
 प्रिया दत्त यांचे बंधू संजय दत्त यांना १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी झालेली शिक्षा हा विरोधकांमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळेच प्रिया दत्त या संजयच्या वादापासून लांब राहण्याचा अलीकडे प्रयत्न करतात.
 सद्यस्थितीत तरी काँग्रेसला मुंबईतील अन्य पाच मतदारसंघांच्या तुलनेत तेवढे आव्हान नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.