LIVE -निकाल उत्तर पूर्व मुंबई

प्रोफाईल मतदारसंघाचं : मुंबई उत्तर पूर्व

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उत्तर पूर्व मुंबई
5 वाजता अपडेट
12 व्या फरीपर्यंत 2 लाख 6 हजार 416 मतांनी किरीट सोमय्या आघाडीवर
4 वाजता अपडेट
10 व्या फरीपर्यंत1 लाख 65 हजार मतांनी किरीट सोमय्या आघाडीवर
सकाळी 1.00 वाजता अपडेट
आठव्या फेरी दरम्यान किरीट सोमया 165170 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.00 वाजता अपडेट
किरीट सोमया 8 व्या फेरीत 33955 मतांना आघाडीवर
सकाळी 10.00 वाजता अपडेट
आपच्या मेधा पाटकर या पराभवाच्या छायेत, किरीट सोमय्या आघाडीवर
सकाळी 10.00 वाजता अपडेट
किरीट सोमय्या आघाडीवर यांची आघाडी कायम
सकाळी 9.00 वाजता अपडेट
भाजपचे किरीट सोमय्या आघाडीवर

मतदारसंघ : उत्तर पूर्व मुंबई
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान - 50 टक्के
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)
महायुती – किरीट सोमय्या (भाजप)
आप – मेधा पाटकर
एसपी - रईस शेख

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
संजय पाटील – राष्ट्रवादी – 2,13,505 मतं - 31.97 %
किरीट सोमय्या – भाजप – 210572 मतं - 31.53%
शिशिर शिंदे - मनसे – 195148 मतं - 29.22%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 6,85,419
पुरुष : 3,94,980
महिला : 2,90,439

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे या मतदारसंघाचं चित्र बदलण्याची शक्यता आहे.
 राष्ट्रवादीची मदार मनसेच्या मतविभाजनावर
 मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्द अशा पसरलेल्या या मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना मनसेच्या मतविभाजनामुळे लॉटरी लागली.
 किरीट सोमय्या यांचे तिकीट कापण्याचे प्रयत्न पक्षातून सुरू झाले आहेत.
 नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजराती समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.