मुंबई : तुम्हालाही असे पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असेल तर लगेचच बदला. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. महिलांना नेहमी खु्र्चीवर बसताना पायावर पाय ठेवून बसायची सवय असते. मात्र ही सवय शरीरासाठी चांगली नाही. यामुळे केवळ लोअर बॅकचाच त्रास होत नाही तर ब्लड प्रेशर वाढवण्यास ही सवय कारणीभूत ठरते. ही सवय कशी आजारांना निमंत्रण देणारी ठरु शकते पाहा व्हिडीओतून