प्रत्येक नोट छापण्यासाठी किती रुपये लागतात

Nov 14, 2016, 21:18 PM IST
1/9

केंद्र सरकारने नुकत्याच ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या आणि ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणल्या. त्या छापण्यासाठी किती खर्च लागतो पाहा हा स्लाइड शो...

2/9

५ रुपयांची नोट छापण्यासाठी ४८ पैसे खर्च येतो.

3/9

१० रुपयांची नोट छापण्यासाठी ९६ पैसे खर्च येतो.

4/9

२० रुपयांची नोट छापण्यासाठी १ रुपया ५० पैसे खर्च येतो.

5/9

५० रुपयांची नोट छापण्यासाठी १ रुपया ८१ पैसे खर्च येतो.

6/9

१०० रुपयांची नोट छापण्यासाठी १ रुपया २० पैसे खर्च येतो.

7/9

५०० रुपयांची नोट छापण्यासाठी ३ रुपया ५८ पैसे खर्च येतो.

8/9

१००० रुपयांची नोट छापण्यासाठी ३ रुपया १७ पैसे खर्च येतो.

9/9

१ रुपयांची नोट छापण्यासाठी १ रुपया १४ पैसे खर्च येतो.