सोशल मीडियावर शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Nov 02, 2015, 15:25 PM IST
1/5

व्हॉटस अॅपवर हे जोक्स मोठ्या प्रमाणावर फिरतायत

2/5

मात्र मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याने, शिवसेनेच्या वाघाने भाजपला पंजा मारला, मात्र भाजपला वाघाचे दात मोजणे आता दुरापास्त झालं आहे.

3/5

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजतो दात, ही जात आमुची', असं वक्तव्य करून शिवसेनेला आव्हान दिलं होतं.

4/5

निवडणुकीत ज्या आरोपांच्या फैरी झाळण्यात आल्या, यात 'तुम्ही आतापर्यंत वाघाची मैत्री बघितली आहे. वाघाचा पंजा अजून पाहिलेला नाही', असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला होता. 

5/5

कल्याण-डोंबिवली महापालिकेत राजकीय जुगलबंदी रंगली होती, त्यावर आता शिवसैनिकांनी व्हॉटस अॅपवर नवीन जोक्स व्हायरल केले आहेत.