नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
100 कोटींचे प्रकल्प
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.