मुंबई: भारतात कोणत्याही ठिकाणी राहत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या जीवनातल्या सरकारी किंवा खाजगी कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे. फोनच्या सीमकार्ड पासून रेल्वे पासपर्यंत हा पूरावा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याचे 6 महत्त्वाचे फायदे-
1. बॅकेत खातं उघडण्यासाठी आवश्यक पूरावा
2. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्च्या अर्जासाठी गरजेचं
3. वाहन खरेदी किंवा विक्रीसाठी
4. खाजगी मालमत्ता खरेदी आणि विक्रीसाठी आवश्यक
5. फोन कनेक्शनसाठी
6. घरातील गॅस कनेक्शनसाठी