मोदींनी शेअर केला व्हिडीओ 'बिजली हम बचाएंगे'

 वीज वाचवा देश वाचवा या आशयाखाली केंद्रीय उर्जा मंत्रालयाने एका जाहिरातीची निर्मिती केली आहे. 

Updated: Dec 14, 2014, 11:49 PM IST
मोदींनी शेअर केला व्हिडीओ 'बिजली हम बचाएंगे' title=

मुंबई :  वीज वाचवा देश वाचवा या आशयाखाली केंद्रीय उर्जा मंत्रालयाने एका जाहिरातीची निर्मिती केली आहे. 

या जाहिरातीतून लहानपणापासून वीज वाचवण्याचे धडे मुलांना मिळणार आहेत, एवढंच नाही तर घरातील मोठ्या मंडळीला देखिल वीज वाचवण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे.

पापा हो या मम्मा हो, या मम्मा की अम्मा हो; सबको हम सिखायेंगे, बिजली हम बचायेंगे, असं म्हणत बच्चे कंपनी वीज वाचवण्यासाठी सरसावली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.