व्हिडिओ : अगोदर नेत्याचे पाय धरले आणि मग गोळी झाडली!

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका विद्यार्थी नेत्याला दोन तरुणांनी समोरून छातीत गोळ्या घालून ठार केलंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Updated: Feb 11, 2017, 09:02 AM IST
व्हिडिओ : अगोदर नेत्याचे पाय धरले आणि मग गोळी झाडली!

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका विद्यार्थी नेत्याला दोन तरुणांनी समोरून छातीत गोळ्या घालून ठार केलंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 

गोळी झाडण्यापूर्वी आरोपीनं विद्यार्थी नेता सौरभ पांडे याच्या पायाला हात लावला... आणि नंतर सलग पाच गोळ्या त्याच्या छातीत घातल्या. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले. 

ही घटना 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास घडली. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.