वेलिंग्टन : लग्नसमारंभातील वातावरण हे प्रसन्न आणि हसतखेळत वातावरण असतं. मात्र एका लग्नामध्ये नवऱ्याच्या मित्राचा डान्स पाहून नवरी चक्क जोरजोरात रडायला लागली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
न्यूझीलंडमध्ये लग्नसोहळ्यादरम्यान एका विशिष्ट प्रकारचा डान्स केला जातो. यास हाका असे म्हणतात. यातील डान्स स्टेप्स इतक्या भयानक असतात की पहिल्यांदा पाहणारा माणूस हे पाहून घाबरुन जातो.
पाहा व्हिडीओ