पाहा हत्तीचं पिलू आणि पक्षांचा पाठलाग

हत्तीचं हे पिलू पक्षांना छळतंय की, पक्षी या पिलाला हेच कळत नाहीय, पण हत्तीचं हे पिलू कधी-कधी या पक्षांमागे फुलपाखरांमागे धावतात तसं वाटतंय. 

Updated: Aug 2, 2015, 07:41 PM IST
पाहा हत्तीचं पिलू आणि पक्षांचा पाठलाग title=

मुंबई : हत्तीचं हे पिलू पक्षांना छळतंय की, पक्षी या पिलाला हेच कळत नाहीय, पण हत्तीचं हे पिलू कधी-कधी या पक्षांमागे फुलपाखरांमागे धावतात तसं वाटतंय. 

नाहीतर या पक्षांनी दिलेल्या त्रासाला कंटाळलेलं. पाहा ही धम्माल..!

पाहा हत्तीचं पिलू आणि पक्षांचा पाठलाग

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.