वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत येत असतात. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक नवीन ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे.
BabesForTrump नावाने सुरू करण्यात आलेल्या या ट्विटर अकाउंटवर अर्धनग्न होऊन तरुणी ट्रम्पचा प्रचार करत आहेत. महाविद्यालयीन तरुणींचा ट्रम्प यांना पाठिंबा आहे म्हणून कमी कपडे घालण्यात त्यांना काहीच हरकत नाही. असं एका प्रचारकाने सांगितलं आहे.
महिलांवर वक्तव्य करून वादात राहणारे ट्रम्प यांना महिलांकडून असा पाठिंबा मिळणे नवलंच आहे. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार या फंडा किती काम करुन जाईल हे निकालानंतरच समोर येईल. पण सध्या अशा फोटोमुळे मात्र ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Bringing the heat with this one #BabesForTrump #MakeAmericaGreatAgain pic.twitter.com/yTLPeWOTvh
— Babes For Trump (@BabesForTrump) April 4, 2016
Making America Great Again. That's for sure. #MAGA #BabesforTrump #TrumpTrain pic.twitter.com/uTfty6Xoty
— Babes For Trump (@BabesForTrump) April 4, 2016
For the Donald #BabesForTrump pic.twitter.com/emnYV7T3ah
— Babes For Trump (@BabesForTrump) April 4, 2016
Babes For Trump!!https://t.co/xcDUcT2f3V via @BabesForTrump pic.twitter.com/zyJABR1txX
— Molen News Media (@MolenNewsMedia) April 4, 2016