इस्लामाबाद: एकीकडे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी विविध पातळीवर चर्चेचा प्रयत्न होतो. तर दुसरीकडे देशांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम अनेक जण करतात. आता तर एका पाकिस्तानी टिव्ही अँकरनं 'भारत हा उंदराचा मेंदू असलेला हत्ती आहे' असं धक्कादायक वक्तव्य केलंय.
आणखी वाचा - सीरियामध्ये रशियाचा हल्ला, घाबरला इसिसचा भारतीय दहशतवादी
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांकडे दुर्लक्ष करत या अँकरनं भारतातील एका न्यूजवरून आगपाखड केली. भारत पाकिस्तानवर सूड उगवत असल्याचा आरोपही त्यानं केला.
ऐका काय म्हटलंय या अँकरनं -
आणखी वाचा - रशियाच्या चॅनलने म्हटले सिरीयावर बॉम्ब टाकण्यासाठी हा चांगला मौसम
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.