काठमांडू : नेपाळमध्ये प्रलयकारी भूकंप झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, काठमांडूतील सुमित हॉटेलच्या स्विमिंग टँकची ही दृश्य आहेत.
भूकंपाची दाहकता या व्हिडीओतून समोर येते, दहा ते १५ मिनिटे धक्के देणाऱ्या या भूकंपात सर्वांची अवस्था काय होते, हे या व्हिडीओत दिसून येतं.
भूकंपात लहान मुलं कशी घाबरून आई-वडिलांना कशी बिलगतात, हे देखिल यात दिसून येत, स्विमिंग टँकचं पाणी कसं बाहेर ओसांडतं येतं हे या व्हिडीओत दिसतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.