काचेच्या पूलावरून जाताना भलेभले तंतरले

चीनच्या हुनान प्रांतात दोन डोंगरांना जोडणार एक पूल स्कायवॉक तयार करण्यात आला आहे. पण या पुलावरून जाण्यासाठी वाघाचं जिगर लागतं. 

Updated: Sep 30, 2015, 08:58 PM IST
काचेच्या पूलावरून जाताना भलेभले तंतरले title=

हुनान : चीनच्या हुनान प्रांतात दोन डोंगरांना जोडणार एक पूल स्कायवॉक तयार करण्यात आला आहे. पण या पुलावरून जाण्यासाठी वाघाचं जिगर लागतं. 

तुम्हांला वाटेल एका स्कायवॉकवरून जाताना घाबरायला काय होतं... पण हा ९८० फूट लांब असणारा हा स्कायवॉक ६०० फूट उंच डोंगरावर बांधला आहे. आणि तो त्याचे फ्लोअरिंग काचेचे आहे. त्यामुळे या काचेवरून चालत जाऊन ९८० फूट अंतर पार करावे लागते. ते पार करताना भलेभले तंतरतात.. 

पाहा हा व्हिडिओ तुम्हांलाही मजा येईल...

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.