www.24taas.com, झी मीडिया, बर्लिन
‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं जगातील देशांचं सर्वेक्षण करून भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या देशांची एक यादी जाहीर केलीय. यामध्ये सर्वात स्वच्छ प्रतिमा आढळलीय ती डेन्मार्क आणि न्यूझीलंड या देशांची... तर जगातील सगळ्यात भ्रष्टाचारी देश ठरलेत... अफगाणिस्तान, उत्तर कोरिया आणि सोमालिया…
एक नजर टाकुयात सर्वात जास्त भ्रष्टाचार आढळला त्या देशांवर... (सुरुवात, सर्वात भ्रष्टाचारी देशापासून)
१. सोमालिया
२. उत्तर कोरिया (सोमालिया आणि अफगाणिस्तानबरोबर नंबर १७५ वर)
३. अफगाणिस्तान (उत्तर कोरिया आणि सोमालियासोबत नंबर १७५वर)
४. सुदान
५. दक्षिण सुदान
६. लिबिया
७. इराक
८. उझबेकिस्तान
९. तुर्कमेनिस्तान (उझबेकिस्तान आणि सीरियासोबत १६८ नंबरवर)
१०. सीरिया (उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबत १६८ नंबरवर)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.