www.24taas.com, झी मीडिया, बर्लिन
‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं जगातील देशांचं सर्वेक्षण करून भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या देशांची एक यादी जाहीर केलीय. यामध्ये सर्वात स्वच्छ प्रतिमा आढळलीय ती डेन्मार्क आणि न्यूझीलंड या देशांची... तर जगातील सगळ्यात भ्रष्टाचारी देश ठरलेत... अफगाणिस्तान, उत्तर कोरिया आणि सोमालिया…
एक नजर टाकुयात सर्वात कमी भ्रष्टाचार आढळला त्या देशांवर...
१. डेन्मार्क
२. न्यूझीलंड (डेन्मार्कसोबत नंबर एकवर)
३. फिनलँड
४. स्वीडन (फिनलँडसोबत नंबर ३ वर)
५. नॉर्वे
६. सिंगापूर (नॉर्वेसोबत नंबर ५ वर)
७. स्वित्झर्लंड
८. नेदरलँड
९. ऑस्ट्रेलिया
१०. कॅनडा (ऑस्ट्रेलियासोबत नंबर ९ वर)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.