'अधीर मन झाले' गाणं सोशल नेटवर्कवर व्हायरल

निळंकठ मास्टर या सिनेमासा अजय-अतुल यांनी संगीत दिलंय, यातील अधीर मन झाले हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे, या गाण्याला यू-ट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. 

Updated: Jul 29, 2015, 04:40 PM IST
'अधीर मन झाले' गाणं सोशल नेटवर्कवर व्हायरल title=

मुंबई : निळंकठ मास्टर या सिनेमासा अजय-अतुल यांनी संगीत दिलंय, यातील अधीर मन झाले हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे, या गाण्याला यू-ट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. 

विशेष म्हणजे हे गाणं गायिका श्रेया घोषाल, आणि जावेद अली यांनी गायलं आहे. अजय-अतुल यांनी या गाण्याला अनोखं संगीत दिलंय.

अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडकडून निळकंठ मास्तर या चित्रपटाची निर्मिती, मेघमाला पठारे यांनी केली आहे. 

'अधीर मन झाले' गाणं सोशल नेटवर्कवर व्हायरल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.