'चला हवा येऊ द्याच्या सेट'वर नव वर्षनिमित्ताने धम्माल मस्ती

नव वर्षाचे स्वागत झी मराठीच्या चला हवा येऊ द्याच्या सेटवर करण्यात आले.  

Updated: Jan 1, 2016, 10:01 AM IST

मुंबई : नव वर्षाचे स्वागत झी मराठीच्या चला हवा येऊ द्याच्या सेटवर करण्यात आले. यावेळी भाऊ कदम यांनी जोरदार हास्यविनोद करुन धमाल उडवून दिली. शांताबाईचा या गाण्याचा जनकही यावेळी उपस्थित होता. त्यानेही डान्स करुन धमाल उडवून दिली.

पाहा व्हिडिओ

शांताबाई चालताना आवाज येतो, पच्चाक पच्चाक

शांताबाईने अखेर नाचवलंच

 भाऊ कदमनी सनई वाजवली खरी...