कुशल बद्रिके वैदेहीचा 'बाई वाड्यावर या'वर डान्स

वैदेही परशुरामीने कुशल बद्रिकेसोबत बाई वाड्यावर या या गाण्यावर डान्स केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2017, 09:16 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामीची कुशल बद्रिकेने चांगलीच फिरकी घेतली, यावेळी वैदेही परशुरामीने कुशल बद्रिकेसोबत बाई वाड्यावर या या गाण्यावर डान्स केला.