कन्नडमधल्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाणं रिलीज

अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्या शिवाय राहत नाही.

Updated: Mar 25, 2017, 09:51 AM IST
कन्नडमधल्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाणं रिलीज

मुंबई : अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्या शिवाय राहत नाही.

कन्नड सिनेमामध्ये देखील झिंग झिंग झिंगाट गाणं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. फक्त ते कन्नड भाषेमध्ये आहे.

पाहा व्हि़डिओ