मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक तारे-तारकांची नावे खूपचं प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्याची नावे मात्र वेगळीचं आहेत.
तुम्हाला माहित असेलचं कतरीनाचे खरे आडनाव कतरीना टॉरकेटी आहे. दिग्दर्शक कायजाद गुस्तादने तिचे नाव बदलून कतरीना कैफ केले. याच नावाने कतरीना बॉलिवूडमध्ये सध्या खूप प्रसिद्ध आहे.
या यादीत अक्षय कुमार, रजनीकांत, सलमान खान, ए. आर. रेहमान यांसारखी अनेक नावे आहेत. एक नजर टाकूयात अशाच काही तारे-तारकांच्या बॉलिवूडमधील नावांवर...
अशोक कुमार – कुमुदलाल गांगुली
किशोर कुमार – आभाष कुमार गांगुली
गुरुदत्त- वसंत कुमार शिवशंकर पादुकोने
राजेश खन्ना – जतिन खन्ना
राजकपूर – रणवीर राज कपूर
अमिताभ बच्चन – इंक्लाब श्रीवास्तव
रजनीकांत – शिवाजराव गायकवाड
मिथुन चक्रवर्ती – गौरांग चक्रवर्ती
प्रीती झिंटा – प्रीतम सिंह झिंटा
महिमा चौधरी – रितु चौधरी
अजय देवगन – विशाल देवगन
सनी लियोनी – करनजीत कौर वोहरा
अक्षय कुमार – राजीव हरिओम भाटिया
रेखा – भानु रेखा गणेशन
सनी देओल – अजय सिंह देओल
जॉन अब्राहम – फरहान अब्राहम
बॉबी देओल – विजय सिंह देओल
ऋतिक रोशन – ऋतिक नागरथ
रणवीर सिंह – रणवीर भावनानी
जैकी श्रॉफ – जयकिशन काकू भाई
दिलीप कुमार – मोहम्मद युसूफ खान
जितेन्द्र – रवि कपूर
मनोज कुमार – हरिकृष्ण गोस्वामी
ए आर रहमान – ए एस दिलीप कुमार
राजकुमार – कुलभूषण पंडित
संजीव कुमार – हरिभाई जरीवाल
सलमान खान – अब्दुल रशीद सलीम
सैफ अली खान – साजिद अली खान
मल्लिका सहरावत – रीमा लाम्बा
शिल्पा शेट्टी – अश्विनी शेट्टी
अजीत – हामिद अली खान
चिरंजीव – कोइन्डेला शिवशंकर वारा प्रसाद
डैनी डेंग्जोपा- शेरिंग फित्सो डेंग्जोपा
देव आनंद – देवदत्त पिशोरीमल आनंद
जया प्रदा- ललिता रानी
जगदीप – सैयद जवाहर अली जाफरी
जॉनी वाकर – बदरुद्दीन जमालुद्दीन काजी
मधुबाला – मुमताज जहाँ बेगम देहलवी
माला सिन्हा – अलदा सिन्हा
मीनाकुमारी – महजबीन अली बक्स
जॉनी लीवर – जनार्दन राव
कमल हासन – अलवारपेट्टई अन्दावर
कुमार गौरव – मनोज तुली
नाना पाटेकर – विश्वनाथ पाटेकर
नरगिस – फातिमा रशीद
नादिरा- फ्लोरेंस एजेकेई
रीना रॉय – सायरा खान
संजय खान- अब्बास खान
शम्मी कपूर – शमशेर राज कपूर
शशिकपूर – बलबीर राजकपूर
सुनील दत्त- बलराज दत्त
टुनटुन – उमादेवी खत्री
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.