मुंबई : तुमचंही तुमच्या पार्टनरसोबत छोट्य़ा छोट्या गोष्टींवरून भांडण होत असेल... तर या भांडणांमधला गोडवा तुम्हालाही कळेल...
अशा एका जोडप्याच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... पण, यामध्ये केवळ भांडण नाही तर एक मॅसेजदेखील दडलाय... अर्थात व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुमच्या लक्षात येईलच... तर मग पाहा हा व्हिडिओ...