मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. शनिवारी रात्री एका एनजीओच्या मदतीन वर्सोवा पोलिसांनी खोटं गि-हाईक पाठवून ही कारवाई केली. 

Updated: Jun 26, 2016, 08:56 AM IST
मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश title=

मुंबई : एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. शनिवारी रात्री एका एनजीओच्या मदतीन वर्सोवा पोलिसांनी खोटं गि-हाईक पाठवून ही कारवाई केली. 

धक्कादायक बाब म्हणजे प्रोडक्शन हाऊसच्या नावाखाली याठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जायचं. एक मॉडेल या रॅकेटची सूत्रधार आहे. तिलाही पोलिसांनी अटक केलीय. 

तसेच या ठिकाणाहून काही रक्कम आणि दोन तरुणींनाही ताब्यात घेतलंय. उच्चभ्रू वस्तीतल्या या सेक्स रॅकेटची पाळमुळं कुठवर पोहचलीयत याचा आता वर्सोवा पोलीस तपास करतायत.