शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का
Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला?
Feb 20, 2025, 12:21 PM ISTDance Bar | राहुल गांधींच्या ट्विटनंतर हर्षवर्धन सपकाळांचा अजब-गजब तर्क
Special Report On Mumbai Dance Bar Maharashtra rohit patil
Feb 19, 2025, 09:30 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना
One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे
Feb 15, 2025, 11:39 AM ISTगणेशोत्सव 6 महिन्यांवर; बाप्पाच्या मूर्तींबाबत न्यायालयाच्या ठाम भूमिकेनंतर पालिकेचाही मोठा निर्णय
Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशमूर्ती साकारणाऱ्यांसाठीसुद्धा मोठी बातमी. पाहा पालिकेनं असा कोणता निर्णय घेतला की सामान्यांवर होणार परिणाम.
Feb 13, 2025, 10:10 AM ISTबाबो... 202 कोटींचा फ्लॅट... मुंबईतील या फ्लॅटमध्ये एवढं आहे तरी काय? जाणून घ्या उदय कोटक यांच्या नव्या घराबद्दल
Mumbai Real Estate : 2,71,000 लाख चौरस फूट, 202 कोटींची डील; उदय कोटक यांनी दक्षिण मुंबईमध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये इतकं खास आहे तरी काय?
Feb 7, 2025, 03:30 PM IST
'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'
Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.
Feb 6, 2025, 07:46 PM IST
'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'
Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे.
Feb 6, 2025, 04:55 PM IST
'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'
Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
Feb 6, 2025, 03:15 PM IST
'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'
Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
Feb 6, 2025, 02:31 PM IST
Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे....
Feb 6, 2025, 12:58 PM ISTआनंदाची बातमी! BDD चाळीतील रहिवाशांना काही दिवसातच मिळणार आलिशान, प्रशस्त घराची चावी; मुहूर्त ठरला
BDD chawls redevelopment: मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम कुठवर पोहोचलं? कधी मिळणार घराचा ताबा?
Feb 5, 2025, 12:20 PM ISTमुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; वर्षभरासाठी तब्बल ₹ 74,427.41 कोटींची तरतूद; नागरिकांवर 'हा' नवा कर लागू
Mumbai BMC Budget 2025-2026 : नेमका कुठे खर्च होणार इतका पैसा? कोणत्या नागरिकांना भरावा लागणार हा कर? जाणून घ्या शहरात होणाऱ्या या खर्चाचा नागरिकांना कसा फायदा होणार...
Feb 4, 2025, 12:25 PM IST
Blackrock ची दणदणीत गुंतवणूक; मुंबईतील 'या' भागात महिना 2,60,00,000 दरानं 400 कोटींचा व्यवहार
Blackrock Inc: पैसाच पैसा... मुंबईतील कोणत्या भागावर बड्या उद्योजकांची नजर? 10 वर्षांमध्ये होणार मोठी उलाढाल. पाहा याचा मुंबईकरांना किती फायदा...
Feb 4, 2025, 09:58 AM IST225 वर्षांपूर्वी एका महिलेने बांधले मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर; भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिर जगभर प्रसिद्ध कसे झाले?
Ganesh Jayanti 2025 : सिद्धिविनायक हे श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रुपांपैकी विशेष असे रुप आहे. या गणपतीची सोंड उजव्या बाजूला असते. उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरुपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्ती देखील अशीच खास आहे.
Feb 1, 2025, 07:00 PM ISTMumbai News : मुंबईतील 'या' गर्दीच्या ठिकाणी रहिवासी इमारतीवर कोसळला मेट्रोचा पिलर
Mumbai News : मुंबई शहरात मागील काही वर्षांपासून अनेक ठिकाणी विविध विकासकामं आणि निर्माणाधीन प्रकल्प सुरू असतानाच ही घटना घडली.
Jan 31, 2025, 07:15 AM IST