TISS मध्ये भरती, मुंबईत मिळेल 75 हजार पगाराची नोकरी
TISS Mumbai Bharti: देशभरातील टीसच्या मुंबई, हैदराबाग, गुवाहटी आणि तुळजापूर 4 कॅम्पसमध्ये ही भरती होईल.
Jul 5, 2024, 10:39 AM ISTवर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!
Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Jul 5, 2024, 08:20 AM ISTलाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Jul 5, 2024, 07:26 AM IST'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?
Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच...
Jul 2, 2024, 02:13 PM IST
Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?
Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी
Jul 1, 2024, 07:30 PM IST
राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTवळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...
Maharashtra Monsoon updates : निसर्गाचं सुरेख रूप या पावसाळी वातावरणात पाहायला मिळतं आणि या रुपाचा मनसोक्त आनंद घेता येतो तो म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरामध्ये.
Jun 27, 2024, 09:13 AM IST
मुंबईत यंदा पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडणार नाहीत? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई हे आमचे लक्ष्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दरडप्रणव क्षेत्राची पाहाणी केली.
Jun 26, 2024, 06:23 PM ISTPhotos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Jun 26, 2024, 12:48 PM ISTVideo : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2024, 11:08 AM IST
Video : 'आधी अयोध्येत गळती, आता पुरातन बाणगंगेची तोडफोड...' तो बुल्डोझर पाहून मुंबईकरांची सटकली
Mumbai Banganga Tank : डोकं ठिकाणावर आहे ना? पुरातन बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारासह पालिकेवर मुंबईकरांचा संताप... ठाकरे गटानंही फटकारलं...
Jun 26, 2024, 09:37 AM ISTमुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?
Mumbai House Reservation: मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होतंय. ते रोखण्यासाठी.
Jun 24, 2024, 10:10 PM IST
Mumbai News : 'बेस्ट'चा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागणार; आर्थिक कोंडीचा प्रवाशांना फटका
Mumbai News : मुंबई शहरामध्ये रेल्वेमागोमाग प्रवासाचं आणखी एक महत्त्वाचं साधन असणाऱ्या मुंबई बेस्ट बस सेवांसंदर्भातील महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.
Jun 21, 2024, 09:16 AM IST
Mumbai Rain: पाऊस तारणार आणि पाऊसच संकटातही लोटणार? मुंबईवर घोंगावतंय कोणतं सावट?
Mumbai Rain Update : मान्सूनच आगमन झाल्यानंतर त्याने काही दिवस ब्रेक घेतला. पण पुन्हा एकदा पावसाने दमदार एन्ट्री केली खरी तरीदेखील मुंबईकरांवर संकट कायम आहे.
Jun 21, 2024, 09:10 AM IST'मुंबईकरांचं अस्तित्वच संपतंय, भूमिपुत्रांच्या...', अंकुश चौधरीची फेसबूक पोस्ट चर्चेत
Ankush Choudhary Emotional Post : 'तोडी मिल फँटसी' या नाटकाच्या माध्यमातून (Todi Mill Fantasy) अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी अंकुशने पोटतिडकीने पोस्ट लिहिलीये.
Jun 18, 2024, 11:29 PM IST