भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातले प्रसिद्ध कॅफे आजही सुरू; 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
Independence Day 2024 Popular Old Cafe in India: आजवर भारतात आलेल्या आणि कैक वर्षे भारतावर अधिपत्य राखून ठेवलेल्या ब्रिटीशांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाडल्याचं पाहायला मिळालं. भारताला लाभलेल्या खाद्यसंस्कृतीविषयी अनेक प्रसंगी लिहिलं आणि बोललं जातं. भारत हा एक असा देश आहे, जिथं खाद्यसंस्कृतीवरही परदेशातील अनेक संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो.
Aug 13, 2024, 10:00 AM IST
सोसाट्याचा वारा आणि धो धो पाऊस; मुंबईला हवामान खात्याचा 24 तासांचा अलर्ट
हवामान खात्याने मुंबईला 24 तासांचा अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात मुंबईत धो धो पाऊस पडणार आहे.
Aug 7, 2024, 07:07 PM ISTMumbai| मुंबईत आज पवार गटाची पत्रकार परिषद
Sharad Pawar To Hold Press Conference In Mumbai
Aug 7, 2024, 10:15 AM ISTमुंबईतल्या गिरगावमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला, कामावर जात असताना अचानक आला आणि...
Mumbai : दक्षिण मुंबईतल्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Aug 5, 2024, 03:18 PM ISTमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 7 पैकी 5 धरणं पूर्ण क्षमेतेने भरली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले आहे. पहाटे केलेल्या मोजणी नुसार सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 89.10 टक्के जलसाठा झाला आहे.
Aug 4, 2024, 06:40 PM ISTम्हाडा लॉटरी 2024: घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरी
Mhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
Aug 2, 2024, 07:51 AM IST
मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले
Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.
Jul 25, 2024, 03:29 PM ISTमुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर
Mumbai Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Jul 25, 2024, 03:00 PM ISTजालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर
Maharashtra News Today: महायुतीत गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नेत्यांनीही पक्षाकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे.
Jul 19, 2024, 09:58 AM IST
मुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत.
Jul 18, 2024, 11:32 AM ISTऑगस्टपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक, दादरवरुन सुटणार 10 लोकल, तर, कल्याणसाठी...
Mumbai Local Train Time Table Updated: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व सुकर होणार आहे.
Jul 18, 2024, 10:22 AM ISTवांद्रे-वरळी सीलिंकवर कार थांबवली अन् उद्योजकाने खोल समुद्रात उडी घेतली, कारण फारच धक्कादायक
Bandra Worli Sea Link Suicide: वांद्रे वरळी सीलिंकवरुन एका व्यावसायिकाने उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 18, 2024, 09:25 AM IST'...तर मी चोरी केली नसती, मला माफ करा' जेव्हा नारायण सुर्वेंच्या घरी आलेल्या चोराने लिहिली चिठ्ठी!
Theft at Narayan Surve house : बातमी एका प्रामाणिक चोराची... माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे. अशा ओळी लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे... त्यांच्याच नेरळच्या घरात नुकतीच चोरी झाली. मात्र ते घर सुर्वे मास्तरांचं आहे, हे समजल्यानंतर चोरानं जे केलं, ते पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 16, 2024, 07:47 PM ISTपावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या पावसानं दमदार हजेरी लावली असून बहुतांश भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याचसंदर्भात सध्या काहींचा रोष ओढावत शासकीय यंत्रणांचं अपयश चर्चेचा विषय ठरत आहे.
Jul 16, 2024, 11:35 AM IST
Mumbai News : ट्रेन, बस, कारला प्रवेशबंदी.... मग मुंबईत का बांधले आहेत 100 किमी अंतराचे बोगदे?
Mumbai Tunnels: मुंबईत तयार होतंय आणखी एक जाळं. बोगद्यांच्या या जाळ्याचा कोणाला होणार थेट फायदा? जाणून घ्या पालिकेचा प्लॅन काय...
Jul 15, 2024, 11:00 AM IST