मुंबई

Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Oct 13, 2024, 05:05 PM IST

वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरं लग्न केलं, 8 वर्षांच्या मुलाला अनाथाश्रमात सोडलं; पण तिथेच लेकाने...

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 8 वर्षांच्या मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. पण कारण फारच धक्कादायक आहे. 

Oct 10, 2024, 03:22 PM IST

लग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'

अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 9, 2024, 08:12 PM IST

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार

मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.

Oct 6, 2024, 10:41 PM IST

'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी

Mumbai News : बापरे.... कामाच्या ताणामुळं उचललं टोकाचं पाऊल? CCTV फुटेजमुळं समोर आलं सत्य.... नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त 

 

Oct 1, 2024, 08:03 AM IST

Mumbai Local Train : रविवारी मुंबई गाठायचीये? मेगाब्लॉकचं वेळापत्र पाहूनच बेत ठरवा, नाहीतर होईल पश्चाताप

Mumbai Local News : मुंबईत सुट्टीच्या दिवशी भटकंतीसाठी किंवा इतर अनेक कारणांनी येणाऱ्यांची संख्या वाढते. पण, या रविवारी मात्र अशा मंडळींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. 

 

Sep 28, 2024, 10:04 AM IST

वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं

Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Sep 25, 2024, 08:50 PM IST

अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट

Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

Sep 24, 2024, 07:28 PM IST

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

Sep 17, 2024, 07:47 PM IST

Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली

Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय. 

Sep 16, 2024, 01:13 PM IST

अंत्यदर्शनात कायम गॉगल आणि पांढरे कपडे का घालतात बॉलिवूड सेलिब्रिटी?

Malaika Arora Father Death : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजणाऱ्या अनिल मेहता यांनी आयुष्य संपवत सर्वांनाच धक्का दिला. ज्यानंतर अनेक कलाकारांनी मलायकाच्या आईचं घर गाठलं. 

Sep 12, 2024, 12:43 PM IST

मुंबईत उंच गणेश मूर्तींचा ट्रेंड सुरु करणारा मूर्तीकार कोण? मेहनत पाहून कराल सलाम

Ganesh Utsav 2024 : साचा न वापरता देशातील पहिली भव्य गणेशमूर्ती साकारणारा अवलिया; जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करून दाखवणाऱ्या या व्यक्तीची मूर्ती आणि किर्तीही महान... 

 

Sep 12, 2024, 11:57 AM IST

...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे

Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे 

Sep 12, 2024, 09:38 AM IST

आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत

Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट... 

 

Sep 12, 2024, 07:53 AM IST

गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य

Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते. 

 

Sep 6, 2024, 10:56 AM IST