मुंबई : मुंबईत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात आज मध्यरात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे मुंबापुरीत पाण्याचा कमी पुरवठा होणार आहे.
तुर्भे येथील पाईपलाईनची झडप बदलण्याचं काम सुरु असल्यानं कमी दावानं पाणी पुरवठा होणार आहे. बुधवारी रात्री १२ पासून ते गुरुवारी संध्याकाळी ४ पर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.