water supply

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी...

Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत का आली पाणीकपातीची लाट? उन्हाळ्यानंतरही इथं विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाणीकपातीचं संकट पाहायला मिळालं. 

 

Jan 8, 2025, 06:52 AM IST

मुंबईत 'या' दोन ठिकाणी 30 ऑगस्टला पाणीपुरवठा राहणार बंद; पालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन

एच पश्चिम विभागात जलवाहिनी दुरुस्ती, जोडणी कामामुळे 30 ऑगस्टला सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

 

Aug 28, 2024, 08:48 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा एका दिवसासाठी बंद राहणार आहे. 

Aug 20, 2024, 12:33 PM IST
Mumbai Water Supply Dams Water Storage PT1M18S

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पवई तलाव ओव्हरफ्लो, तुळशी तलावात 76% भरला

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पवई तलाव ओव्हरफ्लो, तुळशी तलावात 76% भरला

Jul 15, 2024, 12:35 PM IST
Mumbai Only Five Percent Water Remains In All Dams PT1M11S

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात

Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. 

May 25, 2024, 11:10 AM IST

Mumbai Weather : वादळी वाऱ्याने विद्युत उपकेंद्रात बिघाड, काटकसरीने पाणी वापरण्याचं BMC कडून आवाहन

BMC Appeal to Mumbaikar : वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती बीएससीकडून देण्यात आली आहे.

May 13, 2024, 09:08 PM IST

पाणी पातळीची गंभीर स्थिती; मराठवाड्यातील सात जिल्ह्य़ात टँकरद्वारे पाणीपुरवठा

मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक जिह्लयात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

May 1, 2024, 06:49 PM IST

महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट; धरणातील पाणीसाठा होतोय कमी, 'या' शहराने उचलले कठोर पाऊल

Maharashtra Water Crisis: महाराष्ट्रात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुण्यातील धरणांत पाणीसाठा कमी होत गेला आहे. त्यामुळं पालिकेने अनेक नियम जारी केले आहेत. 

 

Apr 15, 2024, 03:05 PM IST