मुंबई : शहरातील काही माणसं ब्रँण्डेड वस्तू खरेदी करताना, त्या वस्तूची किंमत कमी करा, म्हणून कधीच दुकानदाराला, किंवा मॉलच्या मॅनेजरला सांगत नाहीत, किंवा बोलत नाहीत, मात्र शेतकरी जर स्वत: त्याच्या शेतातील मालाची विक्री करत असेल तर, आणि शेत मालाला तरी काय भाव मिळतो? पाहा मुंबई विद्यापिठातील एका विद्यार्थ्याने तयार केलेली ही शॉर्ट फिल्म?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.