Live streaming - वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका

वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच रंगणार आहे. दोघं ही संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल.

Updated: Mar 25, 2016, 08:00 PM IST
Live streaming -  वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका title=

नागपूर : वर्ल्डकप टी-20 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच रंगणार आहे. दोघं ही संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल.

आजच्या मॅचमध्ये क्रिस गेल आणि डिविलिअर्स यांच्यामध्ये खरी लढत आहे. त्यामुळे या दोघांच्या बॅटींगकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे.

 

Live streaming वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका सामना पाहिण्यासाठी इथं क्लिक करा