टीम इंडियाच्या विजय ट्विटरवर साजरा

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे तर देशभर गुणगान सुरु आहे. भारताच्या विजयानंतर ट्विटरवरही जोक्सद्वारे हा विजय साजरा केला जातोय. यात ऑस्ट्रेलियन टीमला काही चिमटेही काढण्यात आलेत. 

Updated: Mar 28, 2016, 08:51 AM IST
टीम इंडियाच्या विजय ट्विटरवर साजरा title=

नवी दिल्ली : मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे तर देशभर गुणगान सुरु आहे. भारताच्या विजयानंतर ट्विटरवरही जोक्सद्वारे हा विजय साजरा केला जातोय. यात ऑस्ट्रेलियन टीमला काही चिमटेही काढण्यात आलेत. 

पाहा ही मजेदार ट्विट्स