सीसीटीव्ही: कारमधून मोबाईल, लॅपटॉप चोरणारा कॅमेऱ्यात कैद

आपण कार पार्क करतो आणि कधी कधी त्यात आपला मोबाईल, लॅपटॉप सारखे ऐवज ठेवून जातो. गाडी लॉक असली तरी चोरट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण लॉक असलेल्या कारमधून लॅपटॉप चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Updated: Jul 7, 2015, 06:51 PM IST
सीसीटीव्ही: कारमधून मोबाईल, लॅपटॉप चोरणारा कॅमेऱ्यात कैद title=

मुंबई: आपण कार पार्क करतो आणि कधी कधी त्यात आपला मोबाईल, लॅपटॉप सारखे ऐवज ठेवून जातो. गाडी लॉक असली तरी चोरट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण लॉक असलेल्या कारमधून लॅपटॉप चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे कारच्या बाजूनं सतत चकरा मारून चोरट्यानं लॅपटॉपची बॅग चोरली हे स्पष्ट दिसतंय. विशेष म्हणजे अवघ्या 2 मिनीटांमध्ये त्यानं ही करामत केलीय. 
 
पाहा हा व्हिडिओ -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.