मुंबई : नवी वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षासाठी अनेकांनी नव्या योजना आखल्या असतील. अनेकांना नवीन वर्षात काही तरी नवे संकल्प घ्यायचे असतील. १०१७ या नवीन वर्षात किती सुट्या आणि सण आहेत. पाहा
(०१/०१/२०१७ ते ३१/१२/२०१७)
एकूण रविवार - ५३
अंगारक संकष्ट चतुर्थी - ३
१४/०२/२०१७ मंगळवार
१३/०६/२०१७ मंगळवार
०७/११/२०१७ मंगळवार
माघी गणेश जयंती - ३१/०१/२०१७ मंगळवार
सार्वजनिक सुट्टी - २
२६/०१/२०१७ गुरूवार (प्रजासत्ताक दिन)
१५/०८/२०१७ मंगळवार (स्वातंत्र्य दिन)
शासकीय सुट्टी - २०
२४/०२/२०१७ महाशिवरात्री शुक्रवार
१३/०३/२०१७ धुलिवंदन सोमवार
२८/०३/२०१७ गुढीपाडवा मंगळवार
०४/०४/२०१७ श्रीराम नवमी मंगळवार
१४/०४/२०१७ आंबेडकर जयंती / गुड फ्रायडे
०१/०५/२०१७ महाराष्ट्र दिन सोमवार
१०/०५/२०१७ बुध्धपौर्णिमा बुधवार
२६/०६/२०१७ रमजान ईद सोमवार
१५/०८/२०१७ गोपाळकाला मंगळवार
१७/०८/२०१७ पत्ता गुरूवार
२५/०८/२०१७ गणेश चतुर्थी शुक्रवार
०२/०९/२०१७ बकरी ईद शनिवार
३०/०९/२०१७ दसरा शनिवार
०२/१०/२०१७ गांधी जयंती सोमवार
१९/१०/२०१७ लक्ष्मीपुजन गुरूवार
२०/१०/२०१७ पाडवा शुक्रवार
२१/१०/२०१७ भाऊबीज शनिवार
०४/११/२०१७ गुरूनानक जयंती शनिवार
०१/१२/२०१७ ईद ए मिलाद शुक्रवार
२५/१२/२०१७ स्क्रिसमस सोमवार